Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

आम्ही काँग्रेसला शिव्या देत होतो पण... ठाकरेंच्या आमदाराचं भाषण गाजलं

15,992 просмотров • 6 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

भाजपा आमदार गणपत गायकवाडला काही मंडळी सहानुभूती देत आहेत.त्यांच्या मुलावर आल म्हणून त्यांनी गोळीबाराचा प्रकार केला असा काहींचा सुर आहे. परंतु त्यांनी हा खालचा व्हिडिओ बघावा.जास्ती नाही,2 दिवसांपूर्वीची ही बातमी आहे. कल्याण मधील महार वतनाची जागा गणपत गायकवाडने हडपली आहे.तिथले नागरिक याविरोधात उपोषणाला बसले आहेत.कहर म्हणजे ही जागा त्याने एका गुजरातीच्या घश्यात घातली आहे. भाजपाई इथले उद्योगधंदे हे गुजरातला तर पळवतच होते,पण आता इथल्या जमिनी देखील ते गुजराती भडव्यांच्या हाती देत आहेत. आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय, भाजपा ही महाराष्ट्रद्रोही पार्टी आहे..!

Mohasin

38,940 просмотров • 2 лет назад

राज्यभरातील लाखो विद्यार्थी #combine जाहीरातीची वाट पाहत आहेत. पण अद्यापही आयोगाला गृह विभागाकडून पीएसआय पदांचे मागणीपत्र सादर न झाल्याने संबंधित जाहीरातीस विलंब होत असल्याचे समोर आले आहे. खरंतर राज्यातील युवांच्या रोजगाराचा प्रश्न सोडून राज्याचे गृहमंत्री नेमकं करत काय आहेत ? हा प्रश्न आज उपस्थित होतो. राज्य सरकारने आतातरी निवडणूक आचारसंहितेच्या अगोदर serious होऊन combine परीक्षेचा मार्ग मोकळा करावा अन्यथा आम्हाला विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरावे लागेल...ही विनंती समजा अथवा इशारा... पण आम्ही इथल्या युवांच्या रोजगारासाठी कायम कटिबद्ध आहोत… Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Maharashtra Public Service Commission #MPSC

Rohit Pawar

26,205 просмотров • 2 лет назад

मुंबई तक या डिजिटल वाहिनीचे संपादक श्री. साहिल जोशी यांनी आज माझी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीची चित्रफीत आणि त्यातील महत्वाचे मुद्दे.. १) आज जे सत्तेतील असोत की याच्या आधीचे सत्ताधारी असू देत, हे सगळे गेली कित्येक वर्ष तेच तेच बोलत आहेत. जे करणं शक्य नाही किंवा त्यांना करायची इच्छा नाही अशा गोष्टीच ते पुन्हा पुन्हा सांगत आहेत. त्यांचे जाहीरनामे काढून बघा वर्षानुवर्षं त्याच गोष्टी आहेत. पण त्यातल्या कुठल्या गोष्टी झाल्यात ? हे फुकट ते फुकट हे सोपं आहे, पण ते टिकणार आहे का? लाडकी बहीण योजनेतून जर महिलांना १५०० रुपये मिळणार असतील तर मला आनंदच आहे, पण ही योजना टिकणार आहे का ? नितीन गडकरींनी पण हाच मुद्दा उपस्थित केला होता ना ? २) २०१४ ला आम्ही महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडला, ज्यात आम्ही महाराष्ट्रपुढचे प्रश्न काय आहेत आणि त्याची उत्तरं काय आहेत हे आम्ही मांडलं होतं. हेच आम्ही आमच्या जाहीरनाम्यात मांडणार आहोत. जे शक्य आहे तेच आम्ही मांडणार आहोत. ३) काहीही योजना घोषित केल्या पण पुढे नाही चालवता आल्या तरी लोकांना राग येत नाही ही खरी समस्या आहे. ४) मराठा आरक्षणाबद्दल माझा मुद्दा इतकाच आहे की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण कसं देणार आहात? २० वर्षांपूर्वी कॉग्रेस सत्तेत होती तेंव्हा मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा पहिला मोर्चा आला होता, त्यावेळेस का नाही सत्ताधाऱ्यांनी आरक्षण दिलं ? २०१६ साली पण मोर्चे निघाले पण तेंव्हाही आरक्षण नाही मिळालं. पुढे एकनाथ शिंदेनी आरक्षण दिलं असं घोषित केलं, गुलाल उधळला तरी पण आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना का उपोषणाला बसावं लागतंय ? आरक्षणातील तांत्रिक अडचणी मोठ्या आहेत. त्याबद्दल कोणी बोलत नाहीये. आरक्षणाचा मुद्दा हा आर्थिक आहे हे आपण कधी समजून घेणार ? जर महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना उत्तम शिक्षण आणि नोकऱ्या देऊ शकलो तर ते का आरक्षण मागतील ? महाराष्ट्रात इतका रोजगार तयार होतो पण तो महाराष्ट्रातील मुला-मुलींना न मिळता बाहेरच्या राज्यातील लोकांना मिळणार असेल तर कसं होणार ? ५) महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं राज्य आहे. एखादा उद्योग महाराष्ट्रातून गेला तर फरक पडत नाही. पण जे उद्योग इथे आहेत तिथे मराठी मुला-मुलींना रोजगार कधी मिळणार ? ६) जर पर्यटनावर केरळ आणि गोवा ही राज्य उभी राहतात मग कोकण का उभा राहू शकत नाही ? आज गेली १७ वर्ष मुंबई-गोवा महामार्ग तयार होत नाही. आणि तरीही कोकणी माणसाला राग येत नाही. ७) अनिल काकोडकरांचा रिपोर्ट होता की १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर देशातील रेल्वेचं पुनर्निर्माण होऊ शकतं, पण आपण ते १ लाख कोटी रुपये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर खर्च का करत आहोत ? बुलेट ट्रेनची गरज नाही असं माझं म्हणणं नाही, पण ती मुंबई-दिल्ली किंवा मुंबई-चेन्नई किंवा दिल्ली-कन्याकुमारी अशी लांबची अंतर जोडणारी बुलेट ट्रेन आणली असती तर मी स्वागतच केलं असतं. मुंबई-अहमदाबादच का ? ८) २०२४ च्या लोकसभेच्या निकालांकडे पाहताना मला जाणवलं की, पहिलं म्हणजे मुसलमानांनी गेली १,२ वर्ष मतदार यादीत स्वतःच नाव नोंदवून घेत, अत्यंत शांतपणे मोठ्या प्रमाणावर काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसला मतदान केलं. त्यात भाजपचाच एक उमेदवार पचकला की आमचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही संविधान बदलू. हे म्हणजे कसं कुऱ्हाडीवर पाय नाही मारला पण कोपऱ्यातल्या कुऱ्हाडीवर जाऊन स्वतःच पाय त्यावर टाकला. आणि यामुळे भाजपला महाराष्ट्रात फटका बसला. ९) पक्षाचं नाव, चिन्ह घेऊन जाणं हे चूकच आहे. मग ते करणारे कोणीही असू देत ते चुकीचंच आहे. पूर्वी राजकारणात निकोप स्पर्धा असायची आता द्वेषाचं राजकारण सुरु झालं आहे. पक्ष पूर्वीपण फुटायचे पण आता पक्षच घेऊन जातात. आणि या सगळ्या गोष्टींना भारतीय जनता पक्ष पण जबाबदार आहे. १०) भारतीय जनता पक्ष आणि त्यातील नेते अगदी अटलजींपासून, अडवाणीजींपासून, प्रमोद महाजन यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांशी माझे जुने स्नेहसंबध आहेत, त्यामुळे माझा स्वाभाविक कल भाजपकडे आहे इतकंच. आणि देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे प्रश्न समजून घ्यायची ती सोडवायची हातोटी आहे. एकनाथ शिंदे हा माणूस दिलदार आहे, सढळ हाताचा आहे. मध्यंतरी पुण्यात सिंहगड रस्त्यावर पूर आला. तिकडे २ युवकांचा मृत्यू झाला, तर या मुलांच्या कुटुंबियांना मदत करा अशी विनंती केली तर शिंदेनी तात्काळ मदत केली होती. अशी माणसं राजकारणात हवीत. ११) अमितचं नाव मी माहीम विधानसभेसाठी नाव जाहीर करताना, तुम्ही उमेदवार घोषित करणार नसेन तर मी अमितला करेन असं आमचं कधीच बोलणं झालं नव्हतं. जेंव्हा अमितने माझ्याकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली तेंव्हा मी त्याला म्हणलं की तू ज्या भागात लहानाचा मोठा झालास त्या भागात उभा रहा. आदित्य ठाकरेंच्या वेळेस वरळीत माझी चाळीस हजार मतं असताना मी स्वतःच्या इच्छेने निर्णय घेतला होता. अमितच्या बाबतीत पण माझं म्हणणं होतं की तुम्हाला वाटत असेल तर करा नाहीतर करू नका. मी कोणाला काही मागणारा माणूस नाही. एकनाथ शिंदे एका मुलाखतीत म्हणाले की त्यांनी आम्हाला भांडुपचा प्रस्ताव दिला होता. अहो शिंदेंची ही पक्ष म्हणून पहिली निवडणूक आहे, ही माझी पहिली निवडणूक आहे. त्यांनी सत्तेत आहेत म्हणून काहीही करू नये. १२) निवडणुकांच्या राजकारणाचा माझा पिंड नाही. आणि मी मनापासून सांगतोय की जसा अमित माझ्यासाठी पक्षाचा एक उमेदवार आहे तसेच आणि तितकेच माझ्या पक्षातील इतर उमेदवार आहेत. १३) मशिदींवरच्या भोंग्यांकडे धर्म म्हणून बघू नका, लोकांना आवाजाचा त्रास होतो याकडे आपण बघू नका. धर्म तुमच्या घरात असला पाहिजे तो घराच्या उंबरठ्यावर बाहेर आणला नाही पाहिजे. बरं या राज्यात निर्बंध फक्त हे गणपती, दहीहंडी या हिंदू सणांवर का ? १४) मी राजकारणात इकडे स्पेस आहे का तिकडे स्पेस आहे का असं बघत नाही, माझ्यासाठी महाराष्ट्रातले प्रश्न आणि त्यावरची प्रामाणिक उत्तरं आणि ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न इतकंच मी बघतो आणि यासाठीच मी मतदान मागतोय. १५) आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत विषयांसाठी जितके पैसे खर्च केले पाहिजेत ते होत नाहीये. १६) येत्या २३ नोव्हेंबरला माझ्या पक्षाला चांगलं यश मिळालेलं दिसेल. साभार - Mumbai Tak

Raj Thackeray

52,761 просмотров • 1 год назад

राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखिल घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं. 50 खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा हे पोलीसांनी सिद्ध करावं. म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे असे दिसतं. आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठिशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलीसी राज नाही.

Dr.Jitendra Awhad

274,151 просмотров • 3 лет назад

गोड बोलून केसाने गळा कापणारे “देवेंद्र फडणवीस” किती सहज बोलताहेत मी माझ्या विरोधकांना माफ केलं. माननीय देवेंद्र फडणवीस आज जो काही राजकारणाचा चिखल झालाय तो मागच्या दहा वर्षात झालाय हे आपण विसरताय. सोशल मिडीयावर तुम्हाला ट्रोल केलं यांचे विक्टिम कार्ड खेळताय तर तुमच्या माहितीसाठी सांगतो जी “टीम देवेंद्र” सोशल मिडीयावर नंगानाच करतेय ती कोणाच्या वरदहस्ताने करतेय सांगाल का? आम्ही तर मागच्या दोन वर्षात सोशल मिडीयावर वर ट्रोलिंग सुरू केली. पण मागच्या १२-१५ वर्षांपासून जी भाजप आयटी सेल विरोधी नेत्यांचे विकृतीकरण करत आहे त्यावर तर तुमच्या कधी भावना दुखावल्या गेल्या नाहीत. आज जेव्हा तुमची ट्रेनिंग सुरू झाली तर तुम्हाला विरोधक आणि ट्रोलर दिसायला लागले. खूप जास्त साळसुदपणाचा आव आणला म्हणजे माणूस खूप चांगला होतो असं बिलकुल नाही. मागच्या दहा वर्षात तुम्ही काय थराचे घाणेरडे राजकारण खेळताय ते जाणून आहोत आम्ही. आम्ही शांत तेव्हाच बसू जेव्हा तुमची आयटीसेल शांत बसेल तसं जर होणार नसेल तर मागच्यापेक्षा जास्त ट्रोलिंग केली जाईल.

गजाभाऊ

70,012 просмотров • 1 год назад

उद्धव ठाकरेंच्या गाडी वर झालेला प्राणघातक हल्ला खालील तीन व्हिडिओज् मधून आपल्याला स्पष्ट होईल की, ठाण्याचे पोलीस सध्या काय मानसिकतेत आहेत. मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही. पण, अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे. अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांच्या मनोबलाचे खच्चीकरण होत आहे. अन् आपला अधिकारीच एवढा झुकतोय तर आपण का ताठ व्हावे, अशीच मानसिकता पोलीस दलाची झाली आहे. पण, अशाने महाराष्ट्राची मान खाली जातेय. ज्या पोलीस खात्याचे सबंध जगभर कौतूक केले जायचे; त्यांच्यावर आता नामुष्की ओढावतेय, हे कोणाच्याच लक्षात येत नाही. जे काही झाले ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारे नाही..विरोधी पक्षातील नेत्याचा जीवषजर इतका धोक्यात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात घ्यावे. तुम्ही काहीही बोललात; कोणाची टिंगल टवाळी केली तर सगळ्यांनी ऐकून घ्यायचे; पण, तुम्हाला कोणी काय बोलले की, तुम्ही गाड्या फोडणार , सभा उधळून लावण्याची धमकी देणार , माझ्याशी गाठ आहे, अशी भाषा वापरणार! चलता है, फक्त एवढेच लक्षात ठेवा की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही.

Dr.Jitendra Awhad

98,771 просмотров • 2 лет назад

तुम्ही स्वतः जातीने मराठा आहात म्हणून तुम्हाला सगळं माफ असतयं का..? महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली उलटी करणे हे कसं चालतं..? इतर समाजाच्या लोकांनी साधा जिरेटोप घातला, किंवा भाषणाच्या गडबडीत एखादा शब्द इकडे तिकडे झाला तरी अपमान होतो, पण आता मात्र अपमान नाही किंवा काही चूक नाही... तब्बेतीचं कारण देऊ नका, याला शिव्या सुचतात, नेत्यांची आईबहीन काढणं सुचतं, दिवसभर मीडिया ला बाइट देणं कळतं फक्त उलट्या करतांना तब्बेत खराब होते का..? एवढीच खराब असती तर गोधडीत केली असती उलटी, मराठा समाजाला एकच सांगणं आहे, इथून पुढे सर्वाना एकच मापदंड लावा, इतरांना शहाणपणा शिकविण्याआधी ह्याच्या थोबाडीत हाणून या मग तोंड वर करून बोला.

Shruti Pande

17,763 просмотров • 20 дней назад

खरंच शब्द अपुरे पडत आहेत… गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अण्णांची हसरी मुद्रा असणारा अर्धपुतळा भेट म्हणून मिळणं हा आमच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण... यासाठी धारावीतील देवता कला केंद्रच्या श्री. तुषार तयप्पा तलरी यांचं मी मनापासून आभार मानते. आज त्यांच्यामुळे अण्णा जणू पुन्हा एकदा आमच्यासमोरच हसत उभे आहेत, असा भास झाला. ही भेट सदैव संस्मरणीय राहील. आईसाठी याहून अनमोल भेट दुसरी कोणती असूच शकत नाही. तिच्या डोळ्यांत तरळणारे अश्रू हेच याची साक्ष देत होते. धारावीच्या मातीत घडलेल्या एका हरहुन्नरी कलाकारानं मोठ्या आत्मीयतेनं ही मूर्ती साकारली. म्हणूनच आम्ही म्हणतो की, धारावी ही स्किल कॅपिटल आहे. इथल्या प्रत्येक घरात एक कलाकार जगत आणि घडत असतो. आणि याच कलाकारांना बेघर करण्याचं काम हे अदानी सरकार करू पाहत आहे. पण आम्ही हे कदापि होऊ देणार नाही. Mumbai Congress Maharashtra Congress Mumbai Youth Congress Maharashtra Youth Congress Dr. Jyoti Eknath Gaikwad Mumbai Congress Dharavi

Prof. Varsha Eknath Gaikwad

21,384 просмотров • 1 год назад