Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

आम्ही काय मागच्या दारानं आलोय व्हय..?

36,536 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von SUHAS SINDHUBAI K POKHARKAR
SUHAS SINDHUBAI K POKHARKARvor 2 Jahren

काम काय केली ते सांग सहा महिन्यात महागाई वाढली म्हणून कांद्याची माळ घालून आंदोलन करत होतास

Profilbild von Hindu Ashish Joshi🇮🇳 🚩🔥
Hindu Ashish Joshi🇮🇳 🚩🔥vor 2 Jahren

साहेब मागच्या दारानी आलेत ना..?? काय तुम्ही...साहेबांच्या जीवावर निवडून येता आणि त्यांनाच बोलता?

Profilbild von नट्टू काका !!
नट्टू काका !!vor 2 Jahren

ज्ञानेश महाराव ने उधळलेल्या मुक्ताफळं बद्दल राष्ट्रवादी च्या एकाही रगील नेत्याने अजून माफी मागितली नाही ....

Profilbild von जात वाद
जात वादvor 2 Jahren

उड्या मारत आला आणि कलीचारन ला सोबत घेऊन बसला

Profilbild von श्री NAGAR NN
श्री NAGAR NNvor 2 Jahren

कुंबट निज़ाम की नाजायज संबंध की उपज है निज़ाम को चाकरी और चमचा गिरी यही एक उपलब्धि है

Profilbild von Amol Gunjal
Amol Gunjalvor 2 Jahren

नुसती डायलॉगबाजी ! अजून प्रचारासारखीच डायलॉगबाजी सुरुये ! हेच चालू राहनार आहे ५ वर्ष !

Profilbild von future PM DigaaaaaC
future PM DigaaaaaCvor 2 Jahren

माहिती आहे ना पात्रतेनुसार बोलावे माणसाने एकवेळा झालं की झालं लगेच

Profilbild von Shriganesh Badhekar
Shriganesh Badhekarvor 2 Jahren

😂😂

Profilbild von Ghoda (मोदी का परिवार)
Ghoda (मोदी का परिवार)vor 2 Jahren

Khaaj daar. 😂🤣

Profilbild von Unknown
Unknownvor 2 Jahren

नगर कर घ्या अजून बोली बच्चन. 😂😂😂

Ähnliche Videos

गोड बोलून केसाने गळा कापणारे “देवेंद्र फडणवीस” किती सहज बोलताहेत मी माझ्या विरोधकांना माफ केलं. माननीय देवेंद्र फडणवीस आज जो काही राजकारणाचा चिखल झालाय तो मागच्या दहा वर्षात झालाय हे आपण विसरताय. सोशल मिडीयावर तुम्हाला ट्रोल केलं यांचे विक्टिम कार्ड खेळताय तर तुमच्या माहितीसाठी सांगतो जी “टीम देवेंद्र” सोशल मिडीयावर नंगानाच करतेय ती कोणाच्या वरदहस्ताने करतेय सांगाल का? आम्ही तर मागच्या दोन वर्षात सोशल मिडीयावर वर ट्रोलिंग सुरू केली. पण मागच्या १२-१५ वर्षांपासून जी भाजप आयटी सेल विरोधी नेत्यांचे विकृतीकरण करत आहे त्यावर तर तुमच्या कधी भावना दुखावल्या गेल्या नाहीत. आज जेव्हा तुमची ट्रेनिंग सुरू झाली तर तुम्हाला विरोधक आणि ट्रोलर दिसायला लागले. खूप जास्त साळसुदपणाचा आव आणला म्हणजे माणूस खूप चांगला होतो असं बिलकुल नाही. मागच्या दहा वर्षात तुम्ही काय थराचे घाणेरडे राजकारण खेळताय ते जाणून आहोत आम्ही. आम्ही शांत तेव्हाच बसू जेव्हा तुमची आयटीसेल शांत बसेल तसं जर होणार नसेल तर मागच्यापेक्षा जास्त ट्रोलिंग केली जाईल.

गजाभाऊ

70,012 Aufrufe • vor 1 Jahr