Loading video...

Video Failed to Load

Go Home

"आम्ही छत्रपती शिवरायांचा वारसा स्थापित केला आहे!" ~ मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी छत्रपती शिवरायांचा उल्लेख आल्याशिवाय आपल्या भारतदेशातील कुठलाही धार्मिक कार्यक्रम पूर्ण होणे केवळ अशक्यच..!🙏 जय श्रीराम! जय शिवराय! जय हिंदुराष्ट्र!

15,695 views • 9 months ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेंव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री मा. नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पुर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने हि प्रधानमंत्री महोदयांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. CMO Maharashtra

Supriya Sule

219,534 views • 2 years ago