正在加载视频...
视频加载失败
आम्ही जाती-पातीचं राजकारण करत नाही असा ढोल पिटणारे Raj Thackeray हे देखील बिघडलेच. महापुरुषांच्या नावांमध्ये लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नावं घ्यायला लाज वाटली का🤷🏻♂️ प्रबोधनकार आणि बाळासाहेब यांना ही लाज वाटेल असं राजकारण सुरु आहे तारा-सितारा ठाकरे बंधूंचं🤦🏻♂️
40,880 次观看 • 27 天前 •via X (Twitter)
34 条评论

@RajThackeray तू जेवढे सावरकर आणि टिळक वाचले नसतील तेवढे राजसाहेबानी वाचून झाले आहेत महापुरुष जाती पतीत तुम्हीच वाटले आहेत, राज ठाकरे तू भाजप मध्ये प्रवेश केला अशील त्याच्या आधी पासून बोलतोय की जाती पातीचे राजकारण बंद करा बाकी तुमचा दिवस ठाकरे पासून सुरू होतो आणि संपतो पण ठाकरे करून !

@RajThackeray अंधभक्तीतून बाहेर या.. अगोदर तुम्ही असे नव्हते.. मुद्द्यावर विरोध करा.. किंवा ज्या मुद्द्यावर दुसऱ्यांना विरोध करता त्याच मुद्द्यावर स्वतःच्या नेत्यांना सुद्धा प्रश्न विचारा..

@RajThackeray तुझ्या पेक्षा जास्त टिळक आणि सावरकर राज ठाकरे यांनी समजले आहे तु शिकवू नको

@RajThackeray यावरून भाजप व संघावर कधी टीका करणार मग??

@RajThackeray You maharashtrians give too much importance to this municipality level politician.

@RajThackeray They’ve left SS philosophy a long time behind. All started with Raut & Vahini giving direction to UTha. It’s now ruined beyond repair. With Aditya’s latest conundrum with Waze turning approver looks like end game.

@RajThackeray स्वतःच्या कार्यालयात मात्र महाराजांसोबत स्वतःचे फोटो लावणार, ह्याला काय अर्थ आहे

@RajThackeray डोक्याने अपंग आहेस का??? सुधरा जरा

@RajThackeray लोकमान्य टिळक काँग्रेस चे नेते होते वीर सावरकरांचा उल्लेख सत्यकी सावरकर करत आहेत कोर्टातल्या तारखांना. त्यामुळे वेगळे जनतेला काही सांगायची गरज नाही इतिहास उलगडत चालला आहे जो या पूर्वी शाळां मध्ये शिकवला नव्हता

@RajThackeray जशी UBT ची प्रगती झाली तशी मनसे ची ही होणार

@RajThackeray 😂 बाळासाहेबांचा वारसा सांगतात. आणि आता धर्म सौम्य करा म्हणतात.

@RajThackeray लोकमान्य टिळक यांचा सार्वजनिक उत्सव सुरू करण्यामागील सामाजिक हेतू तसेच सावरकरांचा अंधश्रद्धा व जुनाट रूढींना असलेला विरोध या दोन्ही गोष्टींची सांगड राज साहेबांनी त्यांच्या भाषणात घातली.. मोदींच्या फोटोला विरोध केल्याने भक्तांना राग येणं स्वाभाविक आहे..

@RajThackeray Shouchalayat lavla pahile hya sarvannacha phot

@RajThackeray मोदींच्या चष्म्यातून बघून अंधभक्त होऊ नको. कारण सडलेले मेंदू भाजपच्या लोकांचे केव्हाच सुधारू नाही शकत हिंदूंना घाबरवून भीती दाखवून मतदान करून घेणे आणि मज्जा करत बसायची पाच वर्षे गावातले खेड्यापाड्यातले गोरगरीब त्यांच्या खात्यात येणारे पैसे चोरी करायचे. मंदिररातले पैसे चोरी केले.

@RajThackeray आता क्रिप्टो आहेत मग असच बोलणार ते

@RajThackeray महापुरुष जातीत वाटू नको रे देवाशिष, राजकारण करण्यासाठी भाजप आय टी सेल कडे आता चांगले मुद्दे राहिले नाही का ? जाती पातीत अडकून राहू नका, इतर अनेक मुद्दे आहेत जे सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाशी जोडले जातात त्यावर लिहा, त्यावर चर्चा करा.

@RajThackeray सहमत आहे स्वतः मा. PM सर यांनी नेहरू चे नाव घेतले आहे भारताच्या विकासासाठी त्यांचे योगदान आहे असे जाहीर सांगितलं आहे... मा. ठाकरे जी नी नाव घ्यायला पाहिजे होते, तसेही नाव घ्या किंवा नका घेऊ आपल्या सर्व थोर महापुरुष यांच्या लोकप्रियता कधीच कमी होणार नाही, आम्हाला गांधीजी सावरकर एक

@RajThackeray ह्यांचा नाव का नाही घेतला किती यूज़लेस गोष्ट आहे . असे मग खूप महान लोकांची नावा नाही घेतली . म्हणजे काही पण का

@RajThackeray याची लाज वाटत नाही का?

@RajThackeray अरे अंधभक्त माणसं तुझा अभ्यास किती जास्त कमी आहे हे इथेच सिद्ध होत

@RajThackeray चिवट्या साॅरीवीर एका जात विशिष्टाचा जबरदस्तीने थोपलेला पेंशनवीर आहे.

@RajThackeray वक्तृत्व चांगले असलेला कर्तृत्ववान असतोच असे नाही..असो

@RajThackeray Hopeless party

@RajThackeray स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार कधी देणार?

@RajThackeray Desh virodhi Raj Thackeray

@RajThackeray सावरकरांची लायकी आहे का महाराजांच्या सोबत नाव घ्यायची..

@RajThackeray He is a waste, he has no foresight, he is no ideas, he can never be anyone's leader, especially mine.

@RajThackeray Khup try karta tumhi tari logically raj la answer karta yet nahi .. Deva bhau la nahi zepat tumhi kon .. Better luck next time ..

@RajThackeray Baapat chya bhashet “logical fallacy” mhantat hyala.

@RajThackeray अक्कल नसतेच भक्तांना शेवटी मोदीबुद्धी

@RajThackeray माधव पॅटर्न चे राजकारण कोण करते ? या देशात ?

@RajThackeray टिळकांच नाव विसरले असतील, आणि साहित्यिक सावरकर महापुरूष नसताना का उगाच नाव घ्यायच?

@RajThackeray अहो ते ब्राह्मण झाले...त्यांची नावं हे ढोंगी कसे घेतील

@RajThackeray ह्यात जाती पाती कुठे आहे 🤨🧐
