Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
आम्ही पब्लिक आहोत आणि तुम्ही पब्लिक र्सवंट Niranjan Takle 🔥🔥🔥
38,486 Aufrufe • vor 10 Monaten •via X (Twitter)
26 Kommentare

Nashikkars...Show These Politicians What Our Unity Can Do...#Nashik #savetapovan

निरंजन टकलेंनी महाजनाच्या इगोला अश्व लावले आहेत.

या नेत्यांच्या घरावर बुलडोझर चालवा आणि तेथे बसवा

झाडं कापण्याचा अट्टाहास करणार्यांना त्या झाडाला कुंभमेळा संपेपर्यंत पब्लिक ने बांधून ठेवले तर कोणते ही झाडं तुटणार नाही?

एकदम बरोबर आहे ह्याव्यतिरिक्त शहर मधे रस्त्याच्या बाजूला कोणी ऊट सूट दुकान थाटात आणि काम झाल की घाण करून निघून जाता, कोणी बघ्याला नाही, जे लोक कर भरता त्यांच्या पैसा हा काहीच कामात येत नाही

अगदी बरोबर बोललात सर जनता तुमच्या पाठीशी आहे 👍

कुंभ मेळ्याच्या नावात जागा साफ करून घेणार नंतर अदानी अंबानी ला देणार. हेच तर चालू आहे. बाकी अंधभक्त आहेतच ते काय त्यांच्या साहेबांच मूत्र पिऊनही जगतील. 🙏🙏

जबरदस्त 👍👍

🙏👍❤️ badhiya

Soon he will be behind bars with no reason 😞

जमीन गिळण्याचा पर्यंत होत आहे. कोणीतरी हि जागा मागत असणार??

कडक

These days I am not getting your posts

निर्लज्य govt आहे

Save trees. Save Tapovan.

हेच त्या साधून सुद्धा मान्य नसेल पण हे कोणाचे ऐकतील तेंव्हा ना 👆

@Dev_Fadnavis Utter nonsense to cut 1700 trees for Kumbh Mela. No Nashikkar will allow this @rushikesh_agre_ Rushikesh please raise this issue.

👍👍

hirava rang aahe jhadancha🤣

लय भारी

This is why they dont respect public Respect and take respect Everything can be solved with a proper dialogue

🔥🔥🔥

👍🏼

@grok please translate in hindi

Who was at the receiving end of this?

विकतच घेतला भावा ने
