Загрузка видео...
Не удалось загрузить видео
आम्हाला आजपर्यंत हे असं स्टेजवर बोलायला जमलं नाय ओ...अन् ही ... खुपच छान...❤️❤️
16,325 просмотров • 6 дней назад •via X (Twitter)
Комментарии: 6

Abhijeet Trimbakwade6 дней назад
Wow, so impressive and true words. God bless you little one

Mohan Gangan6 дней назад
लई झकास! ह्या चिमुकलीच भाषण जिवंत माणसासाठी आहे! खुर्च्या घट्ट पकडून बसलेली माणस ही मढीच आहेत हो!

राकेश6 дней назад
फार सुंदर 👏👏👏

Heisenberg6 дней назад
बारा तेरा वर्षाची मुलगी होती आम्ही शाळेत असताना, गावात स्त्री सरपंच होती तिला प्रमुख पाहुणी म्हणून बोलवलं होतं. आमची ताई : "देशात स्त्रियांना समान अधिकार मिळतोय पण आपल्या महिला सरपंच किती स्वतंत्र आहेत, किती निर्णय त्या स्वतः घेतात?" एक्झॅक्टली काय रिऍक्शन होती सगळ्यांची

Smitakuchekar6 дней назад
इतक्या कमी वयामध्ये इतकं सुंदर भाषण किती हुशार मुलगी आहे ही किती गोड आहे हीच ज्ञान किती आहे

True Indian5 дней назад
जबरदस्त
Похожие видео
0:55
Sensitive content
बाहों में चले आओ ❤️🔥 ओ... हमसे सनम .... चले ही जाना है ❤️❤️🔥अनुभव और सौंदर्य सिर्फ भाभी के साथ ही ♥️❤️🔥
💃 Butter Slice 🦋
16,652 просмотров • 2 лет назад

