Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

आवडला म्हणून पाठविला,😂🤣 #छप्पू

51,327 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Mangesh Patkar
Mangesh Patkarvor 2 Jahren

सुपर्ब 👌👌

Profilbild von Er. VIJAY N. SAWALAKHE
Er. VIJAY N. SAWALAKHEvor 2 Jahren

मतदान जागरूकतेने करा 🙏🙏

Profilbild von Mahesh Dixit
Mahesh Dixitvor 2 Jahren

खूपच छान...भारीच 👌🏾👌🏾

Profilbild von kafil shaikh
kafil shaikhvor 2 Jahren

₹500/1000 मध्ये विकले जाणारे मतदारांची संख्या मोठी आहे,पण समाज म्हणून आपण, तुम्ही/आम्ही यांचे काहीही प्रबोधन करू शकत नाही कारण ह्या विकले जाणारे मतदारांच्या पूर्वजांनी सुध्दा हेच केले म्हणून कंत्राटदार जे राजकारणात सक्रिय आहेत ते तुमचा/आमचा पैसा प्रोजेक्टover budget करुन लुटतात.

Profilbild von Deepak Tambe
Deepak Tambevor 2 Jahren

Perfect 👍

Profilbild von मास्तर® डार्विन
मास्तर® डार्विनvor 2 Jahren

👏👌

Profilbild von Muks Man
Muks Manvor 2 Jahren

BJ 🐖 s Dukkar Cha Bhaaav KutryApeksha Kami Fadtoos Rupaye 2 😀😃😅

Profilbild von Sushant Patil
Sushant Patilvor 2 Jahren

दिवस बदललेत आता पैसे घ्या आणि ते पैसे देऊ करणाऱ्याला मतदान करू नका त्याच Deposit पण जप्त व्हायला पाहिजे असं मतदान करा 😂😂

Profilbild von Bharat Soni
Bharat Sonivor 2 Jahren

🤣🤣🤣 👌

Profilbild von Niklesh W Ayalwar
Niklesh W Ayalwarvor 2 Jahren

माणसाच्या ठिकाणी पक्षा ठेवला असता तर चांगला झाला असता

Ähnliche Videos

फक्त 40 सेकंदाची क्लिप आहे,त्या बहुतेक कलेक्टर ताई आहेत, त्या फक्त तिथे कर्तव्य पार पाडायला मध्यस्थी करायला गेल्या होत्या.. त्यांच्या चेहऱ्याकडे बघा फक्त..ती पण कोणाची तरी आई, बहीण, पत्नी आहेच की.. प्रत्येक शब्दगणिक खालून येणारा तो हास्याचा आवाज ऐका आपण दैवत छत्रपती म्हणतो, राजमाता जिजाऊंनी राजांना दिलेल्या संस्काराबद्दल बोलतो, राजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला बघून केलेलं वक्तव्य आजही आपल्याला प्रेरणा देऊन जातं...आपण ते अभिमानाने सांगतो.. पण पण पण... दैवत छत्रपती म्हणता म्हणता या अवस्थेत आपण का आलोय? बरं हे सगळं महाराजांच्या मूर्तीच्या खाली/बाजूला बसून चाललं आहे बरं का! पण फक्त बाजूला जमाव आहे ,टाळ्या शिट्ट्या मारत आहे म्हणून उत्तेजीत व्हायचं, अशी वक्तव्य करायची, अन् मग नंतर भूक लागली होती म्हणून चिडून बोललो म्हणायचं...किंवा गावरान शैली म्हणून खपवून नेणे...म्हणजे महाराष्ट्र रसातळाला जात आहे, लिहून घ्या! अन् बापटांचा तर्क आवडला म्हणून टाळ्या पिटणारी मंडळी नक्की इथे मात्र अतार्किक शिव्या ऐकून गप्प राहणे पसंत करते!

Engineer

31,411 Aufrufe • vor 1 Monat