Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
उद्धव ठाकरेंना हे आठवत का ?? तुम्ही मुख्यमंत्री होता.. हेच का तुमचं हिंदुत्व ???
202,074 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)
8 Kommentare

१.फ़डंनवीस मुख्यमंत्री होते तेव्हा भिकश्युक लोकाना पण गावक़र्यानी अस मारल होत ते लोक पण हिंदूच होते २.आता युपी मधे हिंदू माय लेकि जळुन मेल्या त्या पण हिंदुच होत्या ३. अंकिता भंडारी ने वेश्या बनायला नकार दिला तील भाजपा च्या मोठया नेत्या च्या मुलाने मारून टाकल

४. केंद्रीय गृह राज्य मंत्र्या च्या मुलाने शेतक़र्यावर गाड़ी घालून चिरडुन मारल ते हिंदू होते ५. तुमचा भाजपा नेता सेंगर ने रेप करुण तिच्या वडीलांना जीवंत जाळल ते पण हिंदू होते तुम्हीं एका घटनेचा दाखला दिला

मागील दोन वर्षात उत्तर प्रदेश मध्ये अनेक साधूंना हिंदूंनीच ठेचून मारले त्यावेळी तोंड शिवून का बसता। पालघर साधूंची हत्या ही अफवेतून गावकऱ्यांनी केली हे सिद्ध झाले आहे, CBI चौकशी करा ,तुमचे सरकार आहे तुम्ही चौकशी करा। 8 महिने फक्त गोट्या खेळल्या का ? @Nimishaa1111 @AUThackeray

LOCKDOWN काळात पोलिसांना गुंगारा देत आड मार्गाने प्रवास करतांना अफवेचया शिकार जमावाकडून साधू वेषातील दोन व्यक्ती दुर्दैवी रित्या जखमी झाल्याचं सर्वांनी टिव्ही वर पाहिलं आहे.

The biggest sins, nation will never forgive and forget.

विडिओ बघताना हजार वेळा विचार आला की हिंदू असो वा कोणत्याही धर्माचा असो, अशी वर्तणूक कोणाशीही होऊ नये. ज्या पद्धतीने त्या व्यक्तीने पोलिसांचा हात पकडला होता, त्यावरून त्यांना कमीत कमी अपेक्षा होत्या की हा माणूस वाचवेल मला. माणूस हा प्राणी विचित्र आहे , पोलीस वाचवू शकले असते🙏

@Dinkar31264754 Still no justice!!

मारणारे भाजप नेत्यांची पोरं होती 🤷🏽♂️😵💫 नीट लक्ष ठेवा cocktail आमदार

