正在加载视频...

视频加载失败

एक नम्र आव्हान...कृपया काही सूचना असल्यास त्यांचे स्वागत आहे ...

23,400 次观看 • 2 年前 •via X (Twitter)

11 条评论

Ram. 的头像
Ram.2 年前

ताई तुम्ही लोकसभा लढावी की नाही हे तुमचे नेते अमित शहाजी ठरवतील नाकी फडनवीस... हीच आमची टाइमपास सूचना...

स्वराज्य शिक्षण संविधान 的头像
स्वराज्य शिक्षण संविधान2 年前

लोकाना लाचार नाही,संघर्ष केलेले नेते आवडतात बाकी तुम्ही समजदार आहेत

Parroted Words 的头像
Parroted Words2 年前

If the fear of Yahweh is the beginning of wisdom, then what is its end? Cut through the abundant nonsense, empty platitudes, and conventional musings of the world and get straight to the heart of what it means to be wise.

Kishor Kuchake 的头像
Kishor Kuchake2 年前

ताई मी मुंडे साहेबांचा खूप मोठा भक्त आहे परंतु मला वैयक्तिक असे वाटते की आपण ग्राउंड लेव्हल ला लोकांमध्ये जास्तीत जास्त रहावे जेणेकरून लोकांनी आपले नाव चालवली पाहिजे आणि ती जबाबदारी आपण निश्चित पार पाडाल अशी अपेक्षा आहे पक्ष सोडून कोणीच मोठा होत नाही

Ashoka bade 的头像
Ashoka bade2 年前

ताई आव्हान वेगळे आणि आवाहन वेगळे. ठाम भूमिका घ्या. लोकात मिसळा.. लोकांचे प्रश्न मार्गी लावा. ज्यांनी हरवले त्याना माफ करू नका. ज्यांनी साहेबांचे स्मारक बांधले नाही त्यांना सोडा.

जय श्रीराम 的头像
जय श्रीराम2 年前

सूचना वजा तक्रार- तुम्ही MP सहप्रभारी होत्या निवडणूक प्रचारात सक्रिय दिसल्या नाहीत,तुम्हांस 2ऱ्या राज्याची जबाबदारी दिली त्याला न्याय दिला नाही ह्यामुळे स्थानिक राज्यात राज्यस्तरीय नेतृत्व म्हणून बघतांना विश्वास कमी होतो.फकत एका समाजाचा नेत्या ही इमेज बनवू नका,सर्व समावेशक व्हा.

shubham 的头像
shubham2 年前

Plz dm me tai saheb

लोकेश पवार 的头像
लोकेश पवार2 年前

चष्मा कुठे गेला

आदर्श समाजसेवक श्र धोंडू जिजाबाई बंडू गोरे 的头像
आदर्श समाजसेवक श्र धोंडू जिजाबाई बंडू गोरे2 年前

मला तातडीने मदत करा

Bibhishan 的头像
Bibhishan2 年前

Bilkul tai saheb

आमचं ठरलंय..🙏 的头像
आमचं ठरलंय..🙏2 年前

पक्ष सोडणे हा एकमेव उपाय... जिथं योग्य वेळ येत असताना साहेबांना डावलण्यात आले तिथं तुमचा काय निभाव लागणार.....🙏

相关视频

सारथी, महाज्योती, बार्टी या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थी संशोधकांना अधिछात्रवृत्ती दिली जाते. परंतु गेली दोन वर्षांपासून याची जाहिरातच प्रकाशित झालेली नाही. ही जाहिरात प्रकाशित करुन अधिछात्रवृत्तीची प्रक्रिया सुरु करावी या मागणीसाठी दयानंद पवार आणि इतर विद्यार्थी संशोधक भर पावसात पुण्यात आंदोलन करीत आहेत. हा अतिशय महत्वाचा प्रश्न असूनही शासन अथवा प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही, हे खेदजनक आहे. या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी आज व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घेतले. माझी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की शासनाने कृपया या विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या ज्या उद्देशाने या संस्थांची निर्मिती झाली, तो उद्देश गेली काही वर्षांपासून साध्य होताना दिसत नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. कृपया या मुलांशी संवाद साधून अधिछात्रवृत्तीची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्या. CMO Maharashtra

Supriya Sule

10,074 次观看 • 1 年前