Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

एका भाजप आमदाराची भाषा बघा

58,221 просмотров • 1 месяц назад •via X (Twitter)

Комментарии: 35

Фото профиля Kiran Bhau S
Kiran Bhau S1 месяц назад

टाळ्या वाजवणारे आणि घोषणा करणारे भिकेला लागतील लवकर अशा लोकांना प्रोत्साहन देऊन फक्त वेळ ठरायची आहे

Фото профиля Jayesh
Jayesh1 месяц назад

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा/गोबरपट्टा करायचे काम पूर्ण झाले आहे

Фото профиля GANESH SHINDE
GANESH SHINDE1 месяц назад

मेहुण्याच्या पावलावर पाऊल ठेवू राहिलाय... याचा बाप राष्ट्रवादी मध्ये होता.. आता लय हिंदुत्ववादी झाला.

Фото профиля DF समर्थक 🔥🙏
DF समर्थक 🔥🙏1 месяц назад

आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची भाषा अशीच होती.🤔 ते आठवतंय का नसेल तर त्यांची भाषणे बघा काढून.

Фото профиля Sagar
Sagar1 месяц назад

Landyana हिच भाषा कळते एकटा गाठून मारलाय मादरचोदानी पोराला 🤬🤬🤬

Фото профиля Vishal patil
Vishal patil1 месяц назад

सत्तेचा माज हा उतरतोच कधी ना कधी हे सगळ्यांना दमदाटीच्या भाषा करातात मंग कारवाई सुद्धा होणार नाही भाजपा कडुन म्हणुन माजलेत सगळे भाजपा वाले येणाऱ्या काळात मराठी जनता ह्यांना पळवुन लावतील नक्की विश्वास आहे

Фото профиля MILIND SARODE
MILIND SARODE1 месяц назад

ह्याच्या बाप मतांसाठी मुस्लिमांच्या पाया पडत होता.अरे काय धंदे लावले तुम्हा राज्यकर्त्यांनी

Фото профиля Abhishek
Abhishek1 месяц назад

@DharmendraAnam1 ह्याचा बाप पण असल्याच बोलण्यामुळ पडला.

Фото профиля Amol
Amol1 месяц назад

जंतर मंतर आंदोलनात gen z ने वारलेल्या भाषेवर सगळे संस्कार शिकवत होते आता या मोहदयांना रील बनवून संस्कार शिकवणार का?

Фото профиля Deependra Rajpurohit
Deependra Rajpurohit1 месяц назад

हा मजाच एक दिवस यांना सत्ताहीन करणार. ☝️ देशातील, मतदारसंघातील, आणि गल्लीतील प्रत्येक माणूस आणि त्याच मत हे महत्वपूर्ण वाटत नाही तोवर तुम्ही नेते होण्याच्या लायकीचे नाहीत. ☝️😡 काय हिंदू आणि काय मुस्लिम सर्वजण भारतीय आहोत. जर तुमच्या डांगीत दम असेल तर जे रोहिंगे आहेत काढा बाहेर.

Фото профиля शेअर मार्केट चा तज्ञ 🍆
शेअर मार्केट चा तज्ञ 🍆1 месяц назад

चुत्ता चौधरी च्या बापाला बोलल्यामुळे त्याला राग आला

Фото профиля Mak #Champ20ns
Mak #Champ20ns1 месяц назад

ठाकरी भाषा .... लांडे कोणाला बरे म्हणत असतील 🤡

Фото профиля हेमंत गव्हाणे पाटील
हेमंत गव्हाणे पाटील1 месяц назад

दत्तू संजय राऊत अभंग म्हणतो तेव्हा तू कुठे असतोस रे

Фото профиля Ajinkya
Ajinkya1 месяц назад

😭😭

Фото профиля GandhiNeverDies®🏹🚜
GandhiNeverDies®🏹🚜1 месяц назад

एव्हडा माज @BJP4Maharashtra

Фото профиля Hrishikesh Maruti Dubal
Hrishikesh Maruti Dubal1 месяц назад

आमदार पण एक माणूसच असतो त्यामुळे त्या परिस्थिती जे योग्य वाटल ते बोलून मोकळे झाले आणि एक हिंदू असून तुम्हांला एवढे वाईट का वाटत आहे 🤔 प्रत्येक गोष्ट राजकीय दृष्टी कोणातून पाहू नका एक हिंदू म्हणून विचार करा आणि अश्यावेळी एक हिंदू म्हणून सर्व एकत्र येवूया 💯

Фото профиля Ashish Mahadik
Ashish Mahadik1 месяц назад

माज चढला आहे यांना सत्तेचा..

Фото профиля AM
AM1 месяц назад

ते ठाकरे शैली वगैरे बंद झालं काय आता.

Фото профиля Gaitonde Katekar
Gaitonde Katekar1 месяц назад

खाली तो झटू संग्राम पण बसलाय.. महाराष्ट्र नासवलाय यांनी

Фото профиля Vishwajeet Rajput
Vishwajeet Rajput1 месяц назад

जो जिस भाषा में समझेगा, उसी भाषा में समझाएंगे

Фото профиля Santosh Shrigod
Santosh Shrigod1 месяц назад

काय त्रास झाला तुला

Фото профиля महादेव भक्त!🔱
महादेव भक्त!🔱1 месяц назад

🍌✂️ झाली नसेल तर ती भाषा कुठे आणि का वापरली ते पण सांग ना!🙄

Фото профиля Doron Kabilio
Doron Kabilio1 месяц назад

गालीबाज संज्या राऊतची पाद सूंघून नशा करणारे शेणकीडे भाषेवरून उपदेश देताहेत

Фото профиля Sarsh
Sarsh1 месяц назад

👌👌

Фото профиля RD$ (मोदी का परिवार)
RD$ (मोदी का परिवार)1 месяц назад

अरे दत्ता तुला लववकरच मिर्च्या झोबतेत... काय भानगड आहे.. काही भेसळ तर नाही... त्या डुकरानीं हिंदू मुलाला मारलं त्याचं दुःख नसेल तुला..?

Фото профиля Nikhil V. Joshi
Nikhil V. Joshi1 месяц назад

He's from which constituency ?

Фото профиля PROUD INDIAN
PROUD INDIAN1 месяц назад

Indian politicians are doomed

Фото профиля Amar Sawant
Amar Sawant1 месяц назад

🤣🤣

Фото профиля Abhijit Redkar
Abhijit Redkar1 месяц назад

Well, see how the language being cheered before blaming this civilized MLA.

Фото профиля MO
MO1 месяц назад

₹andians

Фото профиля Ranjit Gavit
Ranjit Gavit1 месяц назад

अरे भोसरीच्या तुझ्या बापाला झाट उपटायला लाव.. भोसरीच्या

Фото профиля Ajay Jadhav
Ajay Jadhav1 месяц назад

@PMOIndia @narendramodi

Фото профиля Sangeetha paper prod
Sangeetha paper prod1 месяц назад

Bindok janata.... asach neta pahije

Фото профиля rms rms
rms rms1 месяц назад

कोणत्या लोकांचे झाड़ भर मत बदल नको बोलतोय हा ???

Фото профиля Dnyaneshwar
Dnyaneshwar1 месяц назад

जसं की काम करून उपकार करतात लोकांवर माज बोलत आहे

Похожие видео

सोशल मिडियात व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिप अत्यंत धक्कादायक असून त्यांच्या सत्यतेबाबत शहानिशा झाली पाहिजे. या क्लिपमधील चर्चेनुसार आपल्याच पक्षाच्या एका माजी खासदार राहिलेल्या महिलेबाबत भाजपचे लोक किती ‘सुसंस्कृत’ भाषा वापरतात हे स्पष्ट दिसतं. पुरोगामी महाराष्ट्रात लाडकी बहिण असलेल्या आपल्याच पक्षाच्या एका महिलेबाबतची ही भाषा भाजपाची लाज वेशीवर टांगणारी आहे. आपल्याच मित्र पक्षांच्या बाबतीत कटकारस्थान रचून त्यांना गिळंकृत करण्यात भाजप माहीर आहे, पण स्वपक्षाच्या महिला नेत्याबाबतही कसं कटकारस्थान रचलं जातं, याचाही हा एक उत्तम नमुना आहे. याशिवाय संबंधित महिला मा. खासदाराच्या घरात पैसे ठेवायलाही जागा नाही आणि अगदी पिंपातही पैसे भरून ठेवल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्ट ऐकायला मिळतं. एका माजी खासदाराच्या घरात इतके पैसे असतील तर मंत्र्यांच्या घरात किती घबाड असेल, याचा विचारही करु शकत नाही. आता ED च्या अधिकाऱ्यांनी भाजप विरोधकांवरील कारवायांतून थोडा वेळ काढून इकडंही लक्ष द्यायला हरकत नाही. (सोशल मिडियाच्या माध्यमातून माझ्याकडं आलेल्या या ऑडिओ क्लिप जशाच्या तशा शेअर करत असून केवळ यावरील नावे ब्लर करत आहे. यामध्ये एक नाव हे खान्देशातील भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्याचं तर दुसरं नाव हे भाजप संघटनेच्या महामंत्र्याचं आहे.)

Rohit Pawar

29,669 просмотров • 2 месяцев назад