Загрузка видео...
Не удалось загрузить видео
एक वारी अशी पण 🥹🚩 गरिबी सगळं शिकवते कष्ट - जिद्द - संघर्ष. 💔
23,909 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)
Комментарии: 10

@Gabbar_Siingh ज्याचा पृथ्वीवर येण्याच्या Planning मध्ये कोणताच सहभाग नव्हता, त्याच्या वाट्याला फक्त दुःख, कष्ट, संघर्ष व जिद्द असे गोंडस शब्द येतात.

@Gabbar_Siingh मी हा व्हिडीओ सकाळी बघितला पण तेव्हा पासून माझ्या कानात त्याचच आवाज घुमतोय.💓💓💓😊

@Gabbar_Siingh असं बघितलं की मनाला खूपच वाईट वाटत राव 🥹

@Gabbar_Siingh अर्रै येड्यानो , पंढरपूर मधली जवळ जवळ सगली च मुले वारीच्या 4 दिवसात 6 महिन्याची कमाई करतात, its part time business, आम्ही पण करायचो , गरीबी असेल नसेल श्रीमंती ची ओढ असते सगळ्यांना...!!!

@Gabbar_Siingh 🥺❤️

@Gabbar_Siingh गरीब आहे म्हणून काय झाले शाळेत खिचडी आहे,कपडे आहे, पुस्तक आहे आणि सर्वात महत्वाचे सध्या शाळेत जायचे वय आहे हे आईला कळायला हवे सध्या फक्त शाळेत जायचे आहे

@Gabbar_Siingh ❣️

@Gabbar_Siingh Its reality

@Gabbar_Siingh 🥹

@Gabbar_Siingh 😶😶
