Загрузка видео...
Не удалось загрузить видео
एका श्रीमंत बापाच्या पोराने पोलिसांनाच दिली खाकी वर्दी उतरवण्याची धमकी, छत्रपती संभाजीनगरमधील घटना
126,588 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 11

करा अजुन परप्रांतीय उत्तर भारतीय हिंदी भाषिक फडणवीस भाजप पक्षाला मतदान

पोलिसांवर ही वेळ काही पोलीसांमुळेच आली नाही का? जेव्हा तो व्यक्ती म्हणाला कोण 200 घेतो कोण 500 घेतो सगळे व्हिडिओ आहेत.. तेव्हा थंड झालं सगळं. टाळी दोन्ही हाताने वाजते.

वाह कमाल आहे @DGPMaharashtra कोण आमच्या सारखा साधा माणूस असता तर थोबाडीत लावली असती आणि ह्याचं एवढं निमूट पणे ऐकून घेत आहात ? याच्यावर कारवाई नाही झाली तर उद्या कोणीही इज्जत ठेवणार नाही

काय गयावया करतायत पोलिस खाली उतर खाली उतर मराठी पोरगा असता तर डायरेक्ट कॉलर पकडून खाली खेचला असता 👋 कानफटावला असता @DGPMaharashtra @CSNCityPolice

The guy in this video is Kuunal Bakliwal from Chattrapati Sambhajinagar. He knows the CM @Dev_Fadnavis hence the dadagiri

इतका नम्रपणा असल्या उर्मट व्यक्तीबरोबर दाखवण्याची काय गरज आहे पोलिसांना? एरवी जे नियम पाळतात त्यांच्यावर तर मग्रुरी करतात. त्याने कोणालाही फोन केला, तो पोलिसांनी का घ्यावा? फोनवरच्या व्यक्तीचे पण नाव जाहीर करा व ह्याला फोडून काढा. पोलिसांचा मान ठेवलाच पाहिजे. @DGPMaharashtra

हा परप्रांतीय पैशांच्या जोरावर महाराष्ट्र राज्य पोलिसांवर चढतो आहे. फडणवीस आल्या पासून या लोकांना जास्ती चेव चढला आहे.

Stay inspired and connected! Follow me for motivation, and content that empowers. Live your best life and let’s make every day impactful together.

@DGPMaharashtra कधी जागा होणार स्वाभिमान? की असच राजकारणी लोकांच्या तालावर नाचणार? वरिष्ठ अधिकारी manage होणार, कनिष्ठ लोकांचे होऊ द्या खच्चीकरण.

मला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नम्र विनंती आहे की पोलीस अधिकारी फार दबावाखाली काम करत आहे यांचा वरचा दबाव कमी करण्यात यावा आणि असे मजूर व्यक्तींना पद्धतशीर धुतला पाहिजे रोडवर आणि कठोरथम कारवाई करायला पाहिजे महाराष्ट्र पोलीस चे असे दिवस कधीच आले नव्हते जे आज आहे

#1 इथे एखादा मराठी माणूस असता तर शिपाई ते शिपायाचा साहेब ह्यांनी फक्त तुडवलाच नसता तर १० पिढ्यांचा उद्धार पण केला असता पण गुजराथी मारवाडी भय्या बिहारी असला कि हल्ली शिपाई आर्जव करतो कि आमच्या साहेबाला असं नाही बोलायचं
