Загрузка видео...
Не удалось загрузить видео
ऐका अमित शहा, ऐका जय भीम 💙 जय संविधान 💙
16,557 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 11

लातो की भूत बातोसे नहीं मानते #जय_संविधान

take the journey

जयभीम जय संविधान

Amitcha jahir nishedh

भानावर या बाळासाहेब. लोकांना रस्त्यावर आणून समाजात दुफळी निर्माण करु नका. अमित शाहांचं ५२ मिनीटांचं पूर्ण भाषण ऐका मग बोला. तुम्ही स्वतः समाजासाठी काय केलं आणि भाजपाने काय केलं हे जनतेला माहिती आहे, तुम्ही सुद्धा समजून घ्या. महाराष्ट्राने तुम्हाला उत्तर दिले आहे.

Brilliant, Inspiring, Strong, Stern, Speech By None Other Than #BabaSahebAmbedkar Ji's Grandson @Prksh_Ambedkar

जय भीम

#तड़ीपार चा गुन्हा आहे..

Jai Bhim

बरं.. ऐकलं.. अस्मितेच्या प्रतीकाचे राजकारण करणे ही जुनी खोड आहे .. पुतळे उभारून समाज सुधारला नाही आणि विटंबना झाली म्हणून बिघडला नाही. पण लोक शहाणे झाले हे खरं.. प्रतिकापेक्षा विकासाला साथ देणे यातच खरा विवेक आहे हे त्यांना कळले. राजकारण्यांना केव्हा कळते ते पाहायचं!!!!

#BanRSS #BanRSS #BanRSS
