Загрузка видео...
Не удалось загрузить видео
काकूंनी मतदान तर केले पण जाता जाता पुणेरी भाषेत भाजपचा बाजारच उठवला 🤣🤣
233,506 просмотров • 3 лет назад •via X (Twitter)
Комментарии: 10

पत्रकाराच्या अपेक्षेविरुद्ध अतिशय तिखट मत ताईंनी व्यक्त केल्यामुळे ताईंच्या घराच्या पत्त्यासहित माहिती घेतली पत्रकाराने. आता कुठे काय सापडतंय का याची चाचपणी केली जाईल.

बावळट बाई भैताड खोपडी

ही बाई आणि पुणेकर??? 😂 नका रे पुणेकरांचा इतका अपमान करू!! अशा बिनडोक बायांना पुणेरी नागरिकत्व देणं म्हणजे मुळामुठेच्या पाण्याचा अपमान आहे!

ह्या असल्या मुळे तर तुमचा गुलाम पक्ष सत्तेवर राहिला काहीही कामं न करता.

पत्रकार पक्का भाजपचा दलाल आहे नाव व पत्ता विचारून त्यांना त्रास द्यायचा आहे का

अर्बन नक्षल गौतम नवलखा ची नातेवाईक आहे वाटतं, गतिमान विकास नको 😝😝

२० वर्षांपूर्वी मेट्रो पाहिजे होती म्हणतीये बाई. येडी का खुळी? तेव्हा कलमाडी आणि त्याचे पैशेखाऊ गुंड सत्तेत होते. त्यांनी तीनच कामे केली. हिंजवडी पूल, विद्यापीठ पूल आणि बीआरटी. आज २ पूल उध्वस्त झाले आणि बीआरटी असून नसल्यासारखी. पैशे हाणण्या पलिकडे गाढवांनी काही केले नाही.

विकास नको was cake and येडा बागडा.... Was Cherry on the top 🤣🤣🤣🤣अवघड आहेत हे ट्विट करणारे 😂🙏आणि यांचे समर्थकही स्टार प्रचारक आहेत 🤣🙈🙈🙈

काकुला हेलिकॉप्टर पाहिजे आता धंगेकर निवडून आला की पहिला दोन अडीच लाख हेलिकॉप्टरची ऑर्डर देणार कसब्यातल्या प्रत्येक मतदाराला एक हेलिकॉप्टर

त्यांनी त्यांचे प्रामाणिक मत मांडले पण रिपोर्टर ला त्यांचे नाव आणि पत्ता ऑन कॅमेरा विचारायला लाज वाटली पाहिजे होती. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये बस.
