正在加载视频...

视频加载失败

काँग्रेस अन् भाजपातला फरक कमी शब्दात एकदम चपखलपणे मांडला आहे भाऊने. भारी 😅

43,127 次观看 • 3 年前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

शेतकऱ्यांच्या पोरांचं कॅरेक्टर खराब करायचं काम पोलिसांनी केव्हापासून हाती घेतलं आहे?? Devendra Fadnavis साहेब.. आम्ही पोलिस डिपार्टमेंटची मनापासून इज्जत करतो आहोत अन् करतही राहू.. मात्र जिथं न्यायाची अपेक्षा ठेवायची तिथं भाषा असभ्य असेल तर यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यावी?? आपणास विनंती आहे की आपण मौजे कानडी घाट जिल्हा बीड येथे घडलेल्या प्रकरणात निरपेक्ष चौकशी करावी.. एखाद्या विद्यार्थ्याला तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय म्हणून कॅरेक्टर खराब करण्याची धमकी ऑन कॅमेरा देणे कितपत योग्य आहे याची शहानिशा आपण कायदेशीर चौकटीत करावी.. व्हिडिओ घेणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराची काय चूक आहे हे पण समोर आणावं.. मात्र जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यातून शेतकऱ्यांच्या पोरांमध्ये संताप निर्माण होत असून आपण यात तत्काळ लक्ष घालणं आवश्यक आहे.. या बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं काम पोलिसांचं आहे.. पोलीसच सामान्य शेतकऱ्यांना अन् त्यांच्या पोरांना धमकी देणारे असतील तर भविष्य वाईट दिशेने घेऊन जाणारे ठरेल... महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police CMO Maharashtra Satej (Bunty) D. Patil Rohit Pawar Aaditya Thackeray

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

26,083 次观看 • 10 个月前

अनेक वर्षांपासून मुंबईच्या विकासाचा साक्षीदार असलेला वांद्रे-वरळी सी-लिंक हे दूरदृष्टी, नियोजन आणि पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीचे प्रतीक आहे.देशाच्या विकासाची ओळख केवळ घोषणांनी होत नाही, तर जनहितासाठी उभारलेल्या टिकाऊ प्रकल्पांमधून होते. "वांद्रे–वरळी सी-लिंक हा काँग्रेस-आघाडी सरकारच्या काळात साकार झालेला महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प आहे. या प्रकल्पाला लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महत्त्वाची गती मिळाली होती. लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारे निर्णय आणि दीर्घकालीन विकासकामे हीच काँग्रेस आघाडी सरकारची खरी ओळख आहे. . . #BandraWorliSeaLink #Mumbai #VilasraoDeshmukh #Congress . . Maharashtra Congress

Dhiraj V Deshmukh

34,214 次观看 • 1 个月前