Loading video...
Video Failed to Load
कॅटरिना कैफचा नवरा विकी कौशलला जेव्हा संत्याशिवाय करमत नाही…!
45,090 views • 1 year ago •via X (Twitter)
8 Comments

@Laxman10072 @MaddockFilms कृपया ह्याच्या किती तारखा तुम्ही घेतल्या होत्या दीड मिनिटाच्या कामा साठी? #Chavva #santoshjuvekar

गुप्तेचे पान हालत नाही, विकीला करमत नाही... काही तरी गूढ गुड आहे संत्यामध्ये 🧐

खुप कडक गांजा पितो हा 🤣🤣🤣

मला संतोष जुवेकरमध्ये सचिन पिळगावकरची झलक दिसते. तीच फेकाफेक, तोच स्वतःचा मोठेपणा...

हिंदी चित्रपटातत नेहमी खलनायकाचा रोल करणाऱ्या गुलशन ग्रोवरलाही काही वर्षापूर्वी अशी अवदसा भरली होती. जेम्स बॉण्डच्या सिनेमात आपली निवड झाल्याचे तो माध्यमांना तो ओरडून सांगत होता. तेव्हा तो असाच ट्रोल झाला व त्याचे करिअर संपले. संत्या त्याच गटातील वाटतो. 😂

@sjuvekar12 फेकण्यात फेकूजींनाही मागे सोडणार वाटतं !!! दाढीचीच तेवढी कमी आहे. @vickykaushal09

संत्या... आता सारवासारव करू राहिला...

याला एक ओस्कर देऊन टाका यार ! हे लय भपार् या मारायल !
