Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
कुठे फेडतील हे ?
30,561 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
11 Kommentare

ही असली घाण आपल्यात वावरतेय, ह्यांना वेळीच ओळखायला हवंय, घात लावुन बसणाऱ्यांना हेच मदत करतील, तुमची आमची दारं हेच दाखवतील

what do you think of this music video?

विषय समजून घेण्याची कुवत नसताना असे फालतू statements करण्याची दादच द्यावी लागेल. संपूर्ण देश पाहतोय ताईच्या डोक्याचे धिंडवडे. विषय काय? आपण बोलतोय काय? अतिरेक्यांच्या पण खांद्याला खांदा लावून आहेत का ह्या ? Horrible 😡

महाराष्ट्रातील माता भगिनींनी मनावर घेतलं तर हीच थोबाड फोडतील

मुंबईत बाँबस्फोट झाले तेव्हा हेतुपुरस्सर एक "जास्ती"चा बाँबस्फोट झाल्याची अफवा पसरवण्यासारखीच ही चाल आहे असे वाटते.

@PawarSpeaks जातीवादी म्हाताऱ्या कधीच सुधारणार नाही.

ही जिथे हल्ला झाला तिथे नव्हती. खोटारडी.

अनंत दादा तुम्हाला मारहाण करणाऱ्या सोबत माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची चांगली राजनैतिक मैत्री आहे एकल होत, आणि ह्या पूजा जाधव च्या लग्नात तर आवर्जून हजर होते साहेब शेवटी कसंय आपणच मूर्ख आहोत हो हिंदु हिंदुत्ववादी पक्ष म्हणून निवडून देतो आणि मागून हे सगळे असे एकच असतात

लांड्यांचे पाय धून पिणारे हे खांग्रेसी आणि त्यांचे सोबतीच मूर्खासारखे बोलतात

इथेच. लांब जायची गरज नाही.

ब्रिगेडींनी स्वतःला हिंदू म्हणून घेऊ नये.
Ähnliche Videos
Sensitive content
१५ वर्षांच्या शारीरिक संबंधांमुळे राजीनामा द्यायला पाहिजे ठणकावणारे हे नेते कुठे आहेत? आता असे काय झाले की नैतिकतेचे नियम सोयीस्कर बदलले? हा कबुलीजवाब बुळबुळीत काबुली चणा झाला का?
कुठाय चौकीदार 🤔
30,637 Aufrufe • vor 1 Jahr
