正在加载视频...

视频加载失败

कोणतीही निवडणूक आली की हे व्हायरल होत राहतं

19,058 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

10 条评论

Vishwajeet Singh 🇮🇳 的头像
Vishwajeet Singh 🇮🇳1 年前

त्या साठी हॉस्पिटल उघडणार 😜

Timeless Wisdom 的头像
Timeless Wisdom1 年前

कधीच आहे हे 😂😂😂

Vaibhav Indalkar 的头像
Vaibhav Indalkar1 年前

उगाच पुढाऱ्यासारखं कोट आश्वासन दिलं नाही ,जे जनतेला हवंय तच मांडलंय

बाबू राव गणपत राव आपटे 的头像
बाबू राव गणपत राव आपटे1 年前

निवडणुक अपूर्ण आहे ह्याविडियो शिवाय 😂

Rahul 的头像
Rahul1 年前

Isn't this the case with all govt schemes? Take Ladki Bahin Yojna—even when the state is struggling, free money flows. Politicians might be the real risk to our economy. @RahulAsks

Abhi 的头像
Abhi1 年前

Saheb ekda yanna shodha Ani interview kara 😂😂

I 💕 LOVE 😘 U 的头像
I 💕 LOVE 😘 U1 年前

निवडणूक आयोगाला जो निवडणुकीचा खर्च दाखवितात तो बरोबर दाखवितात का हो सर ...... आवर्जून यावर एक छोटासा प्रकाश टाकावा.,.....

RAJU DARDA🇮🇳 的头像
RAJU DARDA🇮🇳1 年前

भाषण पण अगदी सेम असते दर वेळेस 😂

⛳मंगेश रोहिणी वसंत शिंगोटे🎭 的头像
⛳मंगेश रोहिणी वसंत शिंगोटे🎭1 年前

😀🤣😜

Rutu kp 的头像
Rutu kp1 年前

खुप लोक निवडणुकीत श्रीमंत होतात, आचार संहिता लागली की संहितेचा आचार घातला जातो. आमच्या सारखे कायम एका खोल खयीतून सगळ केविलवाण्या नजरेने बघत असतो. दिसत आमचाच भाऊ आमची काम कसा पाच पाच वर्षा साठी पुढे पुढे ढकलतो..सगळ बघतोय..लक्ष्य आहे.

相关视频

हे २३ एप्रिल २०१३ चं भाषण. जी तळमळ विरोधी बाकांवर बसताना असते तीच तळमळ सत्तेत आल्यावर कुठे जाते? मणिपूरमधील महिलांवर अत्याचार होतात आणि ज्या केंद्र सरकारकडे माहिती मिळविण्याची सर्व संसाधनं असतात तरीही त्यांना ६०-६५ दिवसांनंतर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर प्रतिक्रिया द्यावीशी वाटते हे किती खेदजनक आहे. अशा घटना घडत आहेत हे केंद्र सरकारला माहित नव्हतं ? त्यावर केंद्र सरकारने काय उपाय योजना केल्या ? मणिपूर अजून शांत का होत नाही ? हा निष्काळजीपणा देशाच्या विभाजनकारी विचारांना खतपाणी घालणारा नाही का? एकीकडे भारतमातेचा जयजयकार करायचा आणि दुसरीकडे भारतीय महिलेवर अनन्वित अत्याचार होत असताना भारतीयांनी निमूठपणे सहन करायचे का ? हि एक घटना समोर आली अशा किती घटना होत असतील? देशाचा इतका ज्वलंत प्रश्न जर भारत सरकारतर्फे सुटत नसेल तर सर्वपक्षीय किंवा अनुभवी, ज्येष्ठ नेत्यांच्या सूचना का ऐकल्या जात नाहीत? प्रश्न अनेक आहेत पण उत्तरं का मिळत नाहीत? #मणिपुर #ManipurViolence #ManipurCrisis

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

60,901 次观看 • 3 年前

शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याची कैफियत घेऊन शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक मला भेटायला आले होते. त्याच पार्श्वभूमीवर माझी भूमिका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडली. त्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे : 🔸मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ४ हजार १३६ शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतवण्यात आलं आहे. हे किती काळासाठी? हे शिक्षक जर निवडणुकांमध्ये व्यस्त असतील तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? ह्याबाबतीत कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. 🔸निवडणुकांच्या कामासाठी मनुष्यबळ कमी पडतं तर निवडणूक आयोग पाच वर्षे काय करतो? प्रत्येक पाच वर्षानंतर निवडणुका येतात मग तुम्हाला पाच वर्षात यंत्रणा उभी करता येत नाही का? 🔸ही पहिली निवडणूक आहे का ? किती लोकं लागणार, ते तुम्हाला माहिती नाही. प्रत्येकवेळा नवं काहीतरी आणायचं आणि वाद ओढावून घ्यायचा. 🔸आयोगाने, महापालिकेने असे आदेश दिले आहेत कि जे शिक्षक निवडणुकीच्या कामात सहभागी होणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. 🔸विद्यार्थ्यांना घडवणं हे शिक्षकांचं काम आहे, निवडणुकीची तयारी करणं हे त्यांचं काम नाही. 🔸महिनोंमहिने शिक्षकांना कामाला लावण्यापेक्षा नवीन लोक सेवेत घ्यावेत, त्यांना प्रशिक्षण द्यावं. 🔸न्यायालयानेही सांगितलंय की, निवडणुकांच्या काही ठराविक ७-८ दिवसांसाठी शिक्षकांची मदत घेतली तर समजू शकतो पण महिनोंमहिने शिक्षकांनी का म्हणून राबायचं ? विद्यार्थ्यांचं नुकसान का होऊ द्यायचं ? 🔸महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही निवडणूक आयुक्तांशी चर्चा करू, आयोगाला जाब विचारू. 🔸माझी शिक्षकांना विनंती आहे की, त्यांनी कुठेही निवडणूक कार्यक्रमाला रुजू होऊ नये, मुलांकडे लक्ष द्यावं, कोण काय कारवाई करतं, त्याकडे मी पाहतो.

Raj Thackeray

85,964 次观看 • 2 年前