Loading video...
Video Failed to Load
'किती वेळ रमी खेळलात', प्रश्न ऐकताच कोकाटे निघाले... हे पत्रकार पण भारीच असतात 😂😂😂😂😂
29,994 views • 1 year ago •via X (Twitter)
36 Comments

"मी happy आहे"....😂😂😂 Sequence लवकर लागली बहुतेक....भारीच डाव होता म्हणजे

😂😂😂😂

🤣🤣🤣🤣🤣नशीब पत्रकाराने असं नाही विचारले कि, तुम्हाला लाज नाही का वाटली रमी खेळताना..

आता क्रिडामंत्री झालेत बिनधास्त खेळा - ऊप आणि मुख्य 🪑 यांच्या आदेशाने 💭🗞️ अस पत्तलकार ने सांगायला पाहीजे ☝🏼 पारदर्शकता

😂😂😂

😂😂😂

वात्रट पत्रकारांच्या जाचाला कंटाळून कोकाटेनीं आत्महत्या केली असं व्हायला नको.

Loss , profit विचारायचं राहून गेलं ?

😂😂

🤣🤣🤣

😂😂😂

खरं बोलणाऱ्या पत्रकारांचा हा अपमान आहे, लोकशाहीचा अपमान आहे, पूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे, या हरामखोरांची सदस्य व्हायची लायकी नाही यांना मंत्रिपद दिले घंटा विकास करणार का महाराष्ट्राचा

त्याचे account हे details RTI मध्ये टाका

आधी सांगायचं होतं ना रमी खेळायची आवड आहे.. आधीच तुम्हाला क्रिडा मंत्री बनवलं असतं...😂😂

मीडिया पत्रकार अशेच असले पाहिजेत. माझंलेल्या मंत्र्याची चड्डी काढली पाहिजेत

JUNGLEE, Rummy khedat hota.

bhari

😂😂😂😂😂😂

असेच पत्रकार पाहिजेत.. सगळी घटना व्यवस्थित पूर्ण माहितीनिशी सांगितली पाहिजे 😆👌👌

mobile game department dya 🫤

😆😆

😂😂😂

कोकाटे ना आत्ता किती वेळ रमी खेळत होता सांगायचा प्रश्नच नाही याच्यापुढे ते रमी सगळ्यांसमोर खेळले तरी तो सांगणार की र मी मध्ये काही घोळ आहे का नाही हे चेक करत होतो मी त्या खात्याचा मंत्री आहे त्यामुळे सर्वसामान लोकांना चांगली सुविधा मिळावा हा माझा हेतू होता

😀😀😀

किती वेळा रमी खेळलात , हे पण काही प्रश्न आहे काय ?

Mag kay Aam chus ke khate ho ya Katke ase prashn vicharayche ka ?

🤣🤣🤣🤣🤣

पत्रकार 🫡👏

Now our state new sport officially

खेळाची आवड पाहून सरकारने क्रीडा मंत्री केले गुण फुकट जाऊ दिले नाहीत 😆

हा असला प्रश्न मावा आघाडीचे राज्य असताना विचारला असता का?

bas kara

@Nitin49871366 😀😀😀

😂😂

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

आता याना क्रीडा खात देणार आहे म्हणे,काय योग आहे, Rummy लाआता क्रीडा क्षेत्रात प्राधान्य मिळणार मग 👍🫡
Related Videos
Sensitive content
सर्व ठीक होते पण अशी मज्जा घ्यायला नको होती.. 😂😂😂😂😂
Shekhar
32,374 views • 8 months ago
