Загрузка видео...
Не удалось загрузить видео
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा
30,422 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 10

मैत्री ही वैयक्तिक आहे साहेबांची त्याला असे चार चौघात आपण बोलण चांगल नाही, राजकीय टीका करा चालेल, असो, आता मुंबईत आपल्या कडून खूप अपेक्षा आहेत साहेब, आमदार नाही आपला, खासदार नाही कमीत कमी नगरसेवक तरी मनसेचा असावा हीच अपेक्षा!! तळागाळात पोहोचा, जमिनीवरच्या कार्यकर्त्याला भेट द्या

टीका करणार अन कडक टीका करणार. भाजपच्या कनिष्ठ नेत्यावर तरी टीका करण्याची लायकी आहे का तुम्हा मंद लोकांची ?

नशीब !! आशिष झोलार यांची नियती आता तरी कळली.. 🙏

आधी शुद्ध मराठीत बॅंड्राला वांद्रे म्हण .. मग राजमित्र शेलारवर कविता कर सुके राग .. दिखाऊ शोबाजी 👎🏽

टीका केली की मारणार का? मग राज साहेबांनी पण दुसऱ्यावर टीका करणे थांबवावे. कमाल आहे तुम्ही ठाकरे बंधूंची...उद्धव पण तसेच सत्ता असताना घरात घुसून जेवणाच्या तटावरून लोकांना उठवले मारले आणि तुम्ही हिंदूंवर गंगेवर मोदींवर सुद्धा वाटेल ती टीका केलीत की. मग?

एक आमदारवरून.. भोपळा झाला... आता काय... नगरसेवक पण... भोपळ्यावर आणण्याचा विचार दिसतोय की काय....

फारच धरसोड वृत्ती होत आहे संदीपराव.. एक ठाम भूमिका ठेवायला काय प्रॉब्लेम आहे? कसं सहन करता हे

@Dev_Fadnavis @KatttarHindutva @Team__Devendra this who are visiting him are not officially mating him Even then pl stop this as it is used by such people to glorify there leader who has become irrelevant today

राऊत दिलदार शत्रू का?

@Dev_Fadnavis या अशा लोकांच्या घरी जाऊन भेटी देता तुम्ही? आम्ही तुम्हाला निवडून यासाठी दिलेले नाही
Похожие видео
श्रेयस अय्यर दिलदार आदमी है ❣️ इसीलिए लाखो लोग दीवाने हैं
MP Sahab
24,221 просмотров • 4 месяцев назад
