Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
काम करत आलो, काम करत राहू!
25,834 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
10 Kommentare

I 💕 LOVE 😘 Uvor 1 Jahr
70 हजार झाले आता 140....... करायचं दादा

मनिषvor 1 Jahr
दिसलं नाही आणि दिसत ही नाही तुमची काम? फक्त झोल करून क्लीन चीट मिळते आहे.

Virendrasing Rajputvor 1 Jahr
संतोष देशमुख चा मारेकरी सेफ आहे. #EkHaintohSafeHain

Samarjeetvor 1 Jahr
अन कराडला पाठीशी घालू धनु ला मोठा करू..

जीवनvor 1 Jahr
एकच वादा अजित दादा

dhaneshbhaleraovor 1 Jahr
OBC ना बाजूला करून का.

Dattu Govind Bodkevor 1 Jahr
शेतकरी कर्जमाफी

Ravi Dhumnevor 1 Jahr
दादा, पूर्वी आदर्श मानायचो! एक फोन केला तरी काम व्हायचं! पण आता दिशा बद्दलली आपण. जरा जुन्या प्रवाहात या.

अमोल शेवकर - AMOL SHEVKARvor 1 Jahr
७० हजार कोटी सारख काम नका करू फ़क्त!

Maratha Empirevor 1 Jahr
दादा धनंजय मुंडेना मंत्रिपदावरून हटवा व वाल्मीक कराडला अटक करा.महाराष्ट्र पहातोय तुमच्याकडे आशेने.
