Video yükleniyor...
Video Yüklenemedi
किमान शब्दांत लायकी काढली!
13,191 görüntüleme • 3 ay önce •via X (Twitter)
4 Yorum

𑘀𑘦𑘲𑘝3 ay önce
काही म्हणा मुख्यमंत्री म्हणून @uddhavthackeray साहेबांची कारकिर्द भले ही अल्पशः असली तरी तिच्यात मायेची आपुलकी होती, लोकांसाठी काहीतरी करण्याची निरागस धडपड होती. महाराष्ट्र तुम्हाला पुनः बोलवेल, नक्की, उद्धव साहेब.

Raja Autade3 ay önce
फक्त 1500 वाटले नाही. मध्यरात्री मुस्लिम महिलेचा बुरखा घालुन तो मर्द सुरत गौहाटी फिरला. सत्तेसाठी EVM दैवाला पाण्यात ठेवले आणि मग.. 40 पैसे तासाने पैसे वाटुन भाऊ झाले. किती हे कष्ट. तुमच्या उध्दव साहेबाला हे जमेल कां ? पांच मिनिटात..... वर्षा सोडुन स्वाभिमानाने मातोश्रीवर पोहंचले

Bapu Ambikar3 ay önce
🙏👍

Ganesh Wadikar3 ay önce
🔥🔥🔥
