Video yükleniyor...
Video Yüklenemedi
किरीश महाडिक !!
56,405 görüntüleme • 1 ay önce •via X (Twitter)
25 Yorum

हा स्वतः परदेशात शिकला आहे आणि इथ येऊन देशातल्या तरुणांना देशप्रेम शिकवतोय

Are ha andhbhakt cha young leader 😭😭😭

ह्यांना घरचे vlogging करण्यातून उसंत मिळेल तेव्हा ना. हे यूट्यूब वर ह्यांची श्रीमंतीचा फॅमिली content च्या नावाखाली बाजार करतात, आणि लोक ही खूप मोकळे असतात, त्यांना जे स्वतःच्या आयुष्यात मिळत नाही ते प्रत्यक्षात पाहण्याच्या नादात Krish ना views मिळवून देतात.

क्रिश बाबाची बोबडी वळली😂😂😂

याच्या आजोबांचे आयुष्य काँग्रेस मध्ये गेले... स्वतःचा बाप पण एकदाच लोकसभेत गेला ते पण काँग्रेसच्या ताकदीवर

Haahaha why is that kombada 🐓in so much pain 🤣🤣😆😆

लोकनेते 👌

किरिश दादा आपण व्लॉग च बनवा इथ काही होईना आपल्याचान

🤣🤣🤣🤣

देश कि युवा शक्ती खतरे में है 😂😂

इलाज एकच! सतेज पाटील लवकर यांना थंड करा.... काही कामाचे नाहीत हे

हा महाराष्ट्रचा नवीन अमित मालवीय 🙄

जा बाबा चड्डी गार कर नी झोप....

Daddy 😂😂😂

Hello, that is me asking the question

🤣🤣🤣🤣

🤣

अस करू नका बिचाऱ्याला 🥺 लय कष्टानं अध्यक्ष झालाय 😭 लय struggle केलंय.. २ वेळ उमेदवारी मागं घेतल्या 😭😭😭😂😂

Joker 🤡

😂😂😂

Reels banav fakt YTstar

😂😂

किरीश दादा तु यु टुब व्हिडीओच बनव ना..कशाला नको त्या लफड्यात पडतोस

येडा क्रिश

😂

