Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

कसा होणार स्क्रिनटाईम कमी, तुम्ही तर मैदानंच हडप करत आहात!!

17,942 просмотров • 4 дней назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

सुप्रिया सुळे तुमच्या विकृत मानसिकतेची घृणा वाटते... कोलकत्ता येथील निष्पाप महिलेवर अमानुष अत्याचार झाले या घटनेवर प्रतिक्रिया देताना तुम्ही निर्लज्जपणे म्हणत आहात की देशात या अशा बऱ्याच घटना होत असतात? का तर तुमच्या निकटवर्तीय असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या राज्यात ही घटना घडली म्हणून? सुप्रिया सुळे तुम्ही एक राजकारणी आहात पण त्या आधी एक स्त्री आहात याचाही विसर तुम्हाला पडावा? त्या नीच नराधमाला शिक्षा तर ठोठावली जाईलच पण तुमच्या या विकृत आणि घृणास्पद मानसिकतेला महाराष्ट्रातल्या महिला माफ करणार नाहीत. #ShameOnSupriyaSule #maharashtra #RGKarMedicalcollege

भाजपा महाराष्ट्र

18,912 просмотров • 2 лет назад

उद्धव जी तुमच्या भ्रष्टाचाराच्या, आतंकवादाच्या आणि लांगूलचालच्या रावणाचे दहन होणार म्हणजे होणार... आजचं उद्धव ठाकरे यांचे सडके आणि नासके भाषण झाले. हिंदुत्वाला तिलांजली दिल्यानंतर गर्दी कशी कमी होते याच उत्कृष्ट उदाहरण महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले. आपल्या वडिलांकडून त्यांचे विचार तुम्ही घेतले नाहीत म्हणून तुमची ही अवस्था झाली आहे. अन्यथा तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमचे 44 आमदार तुम्हांला सोडून गेले नसते. उद्धव ठाकरे जी तुमच्या प्रचार फेरीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले. तुमच्या उमेदवाराबरोबर बॉम्बस्फ़ोटाचा आरोपी प्रचार करत होता. हे तुमचे हिंदुत्व. आपण चर्चा म्हणालात ना चर्चा होणार, तुमच्या भ्रष्टाचाराची आणि मतांसाठीच्या लांगूलचालनाची चर्चा होणार. मुंबईच्या गल्लीबोळात, नाक्या-नाक्यावर चर्चा होणार. तुमच्या भ्रष्टाचाराच्या, आतंकवादाच्या आणि लांगूलचालच्या रावणाचे दहन होणार म्हणजे होणार.... #UddhavThackeray #Hindutva #Exposed #Mumbai #AmeetSatamWithMumbai ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Office of Uddhav Thackeray

Ameet Satam

32,458 просмотров • 11 месяцев назад

देवेंद्र फडणवीस आपण महाराष्ट्र विरोधी भूमिका घेऊ नये. उत्तरप्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हुकूमशहा सारखे वागत आहात. आयुष्यभर फक्त निवडणुका आणि मतांचे गणित मांडण्यात तुम्ही मराठी ओळख संपवायला निघाला आहात. लाज वाटते आम्हाला की आपण एक भाषिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात हे सांगायला. साका पाटील गेला नाही तो पुन्हा तुमच्या रुपात मुख्यमंत्री झालाय सका पाटील फक्त बोलला आपण तर प्रत्यक्ष करून दाखवले. Devendra Fadnavis #निषेध ! #निषेध ! तात्काळ अंमलबाजानी झालीच पाहिजे १ वर्ष स्थगिती महाराष्ट्राच्या नागरिकांना मान्य नाही

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

10,829 просмотров • 7 дней назад

ओऽऽऽऽऽ12मतीच्या मोठ्या ताई Supriya Sule तुमच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरद पवार गटाने महिलांच्या सुरक्षेसाठी मोठमोठ्या बाता मारल्या पण आज राज्यातील महिलांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. तुमचे नेते हाड हाड यांच्यावर एका बलात्कार प्रकरणात आरोपीला वाचवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. या संदर्भात एक आडिओ क्लिप देखील समोर आली आहे, ज्यात हे स्पष्टपणे ऐकायला येतंय की आव्हाड आरोपीला मदत करत होते.. तुमच्याकडून महाराष्ट्रातील जनता आता उत्तराची अपेक्षा करते. या प्रकरणात पीडित महिलेची बाजू घेण्यासाठी तुम्ही पुढे येणार आहात का..? आजपर्यंत महिलांच्या सुरक्षेसाठी लढण्याचा दावा करणाऱ्या आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आपली सुरक्षा परत करण्याची घोषणा करणाऱ्या सुप्रियाताई, आता आपल्या नेत्याचा, जो एका बलात्काराच्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचं सुरक्षा कवच काढून घेणार आहात का..? तुमच्या पक्षाच्या धोरणांत महिलांच्या सुरक्षेसाठी आश्वासन दिलं जात असताना, तुम्ही अश्रू ढाळले होते. पण आता या गंभीर प्रकरणावर तुम्ही पक्षांतर्गत तरी कारवाई करणार आहात का..? किंवा हे प्रकरण अडीच वर्षांपूर्वीच आहे म्हणून तुम्ही त्यावर पांघरूण घालणार आहात..? प्रकरण जुनं असले तरी आता ते समोर आलं आहे, त्यामुळे तुम्ही यातून पळ काढू शकत नाहीत. हे लक्षात घ्या की गुन्हा करणारा जितका दोषी असतो, तितकाच त्याला वाचवणारा दोषी असतो. महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या, तुमच्या लाडक्या आव्हाडांवर तुम्ही काय कारवाई करणार आहात..? सुप्रियाताई, आज तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा केवळ भाषणांपुरता, आंदोलनापुरता मर्यादित ठेवणार आहात की खरंच आव्हाडांवर कारवाई करून महिलांना न्याय देणार आहात..? Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

Chitra Kishor Wagh

22,093 просмотров • 2 лет назад