Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
खोटं बोला पण रेटून बोला हे धोरण देवेंद्र फडणवीस कधी सोडणार? जाहीर व्यासपीठावरून वारंवार पवार साहेबांबद्दल अपप्रचार करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे जे प्रयत्न फडणवीस यांनी चालवले आहेत त्यातूनच ‘पवार’ नावाच्या पॉवरची त्यांना किती भीती वाटते हे ते दाखवून देत आहेत. Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र
31,796 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)
30 Kommentare

@Dev_Fadnavis साहेब आणि फडणवीस एकत्र एकाच ताटात जेवतात कार्यकर्त्यांनी जितका भाकर तुकडा मिळतो तितकेच काम करावे. उगाच साहेबासाठी मारामारी करत बसू नका. साहेब फडणवीस एकत्र येऊ शकतात आपण आपल्या गावातील मित्रांशी यांच्यासाठी वैर घेऊ नका. शेजारी नातेवाईक कामात येतील साहेब नाही लक्षात ठेवा.

What does it take to be the best? 🔥 Witness the struggle, the triumphs, and the raw emotion on Surviving Mann. Follow for more! #SurvivingMann #BestOfTheBest #NavySEALs #SpecOps #TacticalTraining

Dear @OfficeofUT #UddhavThackeray why are you still in #MVA alliance with #Congress and #NCP parties : 1) Late Hon #BalasahebThackeray saheb had said that he will shut down and close #ShivSena party shop rather then go with Congress and NCP for power ! 2) Hon Balasaheb also used very harsh words about begging before #SoniaGandhi for alliance and power ! 3) It can be understood that in November’2019 #UddhavThackeray went with Congress and NCP just for CM chair and formed MVA alliance govt in Maharashtra. 4) But now after losing CM chair and also losing Party symbol and Party organisation why are you still not leaving Congress and NCP #MVA alliance ? 5) Hon Balasaheb never went to court when his party broke and MLAs were taken away mostly by #SharadPawar be it #ChhaganBhujal #GaneshNaik #NarayanRane ! 6) For that matter even #RajThackeray also left party. It is said that all of them left ShivSena party because of misbehaviour, arrogance and jealousy of #UddhavThackeray ! Hon Balasaheb used to rebuild ShivSena party and not cry for people’s sympathy or do pity parties. 7) UddhavThackeray Saheb why are you still in MVA alliance with Congress and NCP ? 8) Uddhav ji is it correct that you are not confident and not capable to start fresh and rebuild your new party ? 9) #SharadPawar saheb in his Autobiography had said many negative things about #UddhavThackeray incapabilities and unable to perform or do any work. 10) UddhavThackeray ji , can you think what Hon Balasaheb must be thinking in heaven ? Will Hon Balasaheb be cursing you and all those who are still with Congress and NCP even after losing govt and party leadership and symbol ? 👇

Are UT AT,SR real gaddars of Maharashtra who backstabbed Maharashtra peoples 2019 mandate and went with Congress and NCP just for CM chair to UT...? UT wanted 2 1/2 years as CM and he was CM from Nov2019 till June22 ... Why is UT not happy with SS hardcore Leader Shinde as CM ? With 56 MLAs SS got CM post for 5 years UT should be happy and stop wasting time and efforts in Court cases

@Dev_Fadnavis अहो, साहेबांची प्रतिमा आधीच तयार झाली आहे ती आणखी मलिन कुठून करणार? त्यावर फक्त शिक्कामोर्तब होत आहे. तसेही साहेबांना अशा बदनामीची सवय आहेच की पार वसंतदादा पाटील यांच्या काळापासून! त्यामुळे फार मनावर घेऊ नका.

@Dev_Fadnavis Best speech of #UddhavThackeray

@Dev_Fadnavis पवार नावाची पॉवर असती तर राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन केली असती परंतु २५ वर्षात हे पवार साहेबांना शक्य झाल नाही हे @AjitPawarSpeaks त्यांचे भाषणात वर्धापन दिनाच्या दिवशीच सांगुन घरचा आहेर @PawarSpeaksयानां दिला आहे.

@Dev_Fadnavis काय भीतीदायक शक्ती आहे ही. उद्धव ठाकरे साहेबानी राजीनामा देताना ज्यांना विचारले पण नाही. राज्याचा मुख्यमंत्रि घरात बसून काम करत आहे हे पटत नसताना त्यांना खडे बोल सुनावता नाही आले पण पुस्तकात मात्र लिहिले.स्वतः च्या पुतण्याला बळीचा बकरा करून गुगली टाकली. काय भीतीदायक शक्ती आहे ही

Should #SharadPawar Saheb apologise to Maharashtra and country for playing Dirty politics of backstabbing which Saheb calls goolee’s ? 1) 1978 Saheb backstabbed VasantDadaPatil , stole Congress 40 MLAs and became CM with help of Leftists and Jansangh. 2) 1988 Saheb again joined Congress during RajivGandhi tenure. 3) 1999 Saheb protested against Foreigner origin issues of SoniaGandhi and left Congress to form NCP. 4) in 1999 Saheb again formed govt in Maharashtra with Congress and became Agriculture Minister, after General & State elections. 5) after 2019 Maharashtra state elections Saheb played double game with BJP by agreeing to form govt with Fadnavis as CM and @AjitPawarSpeaks as DCM. 6) but after early morning swearing ceremony of Fadnavis-AjitDadaPawar, Saheb did UTurn and again played dirty double game by forcing #AjitPawar to resign as DCM. 7) Saheb stole 2019 Maharashtra people mandate and showed carrot of CM chair to #UddhavThackeray to form MVA govt. 8) Saheb lied to Maharashtra and Country that he did not knew anything about AjitDadaPawar morning swearing ceremony when it was all pre-decided as per Saheb meeting with PM and latter on with Fadnavis 9) all through out last 40+ years of political career Saheb played dirty politics just to any how grab power but in the process messed up political atmosphere in Maharashtra. 10) Leftist-Communists Purogaami Print and MSM helped Saheb and Saheb always used Leftists dominated media,Journalists to play politics and spread fake narrative/propaganda.

@Dev_Fadnavis खोटं रेटून बोलण्याचे काम पवार साहेब करतात ,हे त्यांनी मुंबई बॉम्ब स्पोट वेळी सिद्ध केले आहे, त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही

@Dev_Fadnavis सबटायटल देत चला काका काय बोलले ते कळत नाही

@Dev_Fadnavis ज्यांना स्वबळावर सत्ता कधीच आणता आली नाही, सोनिया गांधी ना विरोध करून राष्ट्रवादी पक्ष स्थापन करून पुन्हा त्यांच्याच समर्थनाने सत्ता स्थापन केली.२०१९ गुगली टाकुन सत्ता स्थापन करून एक वर्ष्याने तीच सत्ता फडणवीस आणि शिंदेनी त्यांच्या नाका खलुन काढून नेली काय भीतीदायक शक्ती आहे ही

@Dev_Fadnavis Will NCP become JDS of DeveGowda after #2024Elections ? 👇

@Dev_Fadnavis नवीन येणारा राजकारणी हा जुन्या,अनुभवी, मुरब्बी राजकारणी मंडळी चा कित्ता गिरवत असतात किंवा त्यांच्या वाटचाली वर च चालत असतात, त्यावेळी वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही. जे पेरले तेच उगवले

@Dev_Fadnavis देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते खरचं आहे , तुम्हाला एवढा राग येण्याचं कारण नाही, एक लक्षात ठेवा फडणवीस कोणाच्या बापाला भित नाहीत, खरा मुद्दा हा आहे की फडणवीस आता जी वस्तुस्थिती आहे त्याबद्दल बोलतात, त्यामुळे NCP ला राग येण्याची काही गरज नाही,

@Dev_Fadnavis Fakt devendr fadnvis saheb

@amolmitkari22 @Dev_Fadnavis

@Dev_Fadnavis

@Dev_Fadnavis फडणवीस साहेबानी पवार साहेबांच्या तोंडातून बोलवून घेतले की अजित दादा ना त्यांनी च पाठवले होते

@Dev_Fadnavis

@Dev_Fadnavis अकेला देवेंद्र क्या करेगा.... अस तुम्हीच म्हणत होता...मग कशाला त्यांचं मनावर घेताय...झालेल्या प्रकारावर ज्या दिवशी अजित पवार बोलतील त्या वेळी तुमचं म्हणणं खर की खोटं ते ठरेल.... पण अजिदादांना बोलू देणार नाही हे पण तितकंच खर आहे.

@Dev_Fadnavis देवेंद्रनी जे पण बोलले त्याला दुजोरा चक्क स्वत: पत्रकार परिषदेत पवार देतात! आणि ट्विटर हॅंडलर 🤣🤣🤣🤣🤣🤣 जोक

@Dev_Fadnavis त्यांनी शिवसेना फोडली आता राष्ट्रवादीच्या मागे.

@Dev_Fadnavis तुमचे साहेब आतून किती हादरले आहेत हे त्यांच्या सततच्या (ऐनवेळच्या) होत असलेल्या पत्रकार परिषदांवरूनच कळतंय. सारखी सफाई द्यावी लागतिये..फडणवीसांनी केलेल्या दाव्यांबद्दल. केविलवाणी अवस्था झालिये साहेबांची. असो.

@Dev_Fadnavis ज्या माणसाने आपल्याकडील सर्व शक्ती पिना मारणे, काड्या करण्यासाठी पणाला लावली त्या काकांना कोण समजावणार.

@Dev_Fadnavis चूक तुमची आहे तेव्हाच लोकमत वाल्यांची ठासली असती ना तर हे अशी वेळ आली नसती, आता कितीही वेळा सांगितलं ना तरी त्यांनी लोकांच्या डोक्यात जे fix करायचंय ते केलंय.

@Dev_Fadnavis पवारांना कोण भित असेल असं नाही वाटत कारण हरविंदर सिंग पण घाबरला नव्हता तर फडणवीस तर कायदेशीर मार्गाने लढाई करत आहेत ते का घाबरतील ?

@amolmitkari22 @Dev_Fadnavis आता काय बोलणार

@Dev_Fadnavis

@Dev_Fadnavis विषण्ण मनाने बातम्या बघत असताना साहेबांचा डोळा लागला स्वप्नात बाळासाहेब आणि गोपीनाथ आले आणि म्हणाले "शरदबाबू आपलं अपत्य आपला वारसा केवळ आपलं आहे या निकषावर पक्षप्रमुख असू नये, ते कर्तबगार पण असावं लागतं. खेद करू नका, आमच्याकडं बघा. आम्ही त्याच चक्रातून गेलो आहोत..."
