Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

खूपच खतरनाक किस्से असतात ना, बॉलिवूड मधल्या लोकांचे... आपल्यासाठी कोण योग्य आहे ते शोधता शोधता, अख्ख्या जगाला सगळी नावं कळून जातात, ऑफ कॅमेरा काही उरतच नाही, कारण कॅमेरा पिच्छा सोडतच नाही..

133,596 просмотров • 23 дней назад •via X (Twitter)

Комментарии: 6

Фото профиля Simple Man साधा माणूस
Simple Man साधा माणूस21 дней назад

हे सगळं होत असताना सुपारीबाज पेंटर काय उपटत बसला होता...?

Фото профиля Radha🚩
Radha🚩23 дней назад

Dark life with spot light camera on!!

Фото профиля Nancy Kelly
Nancy Kelly12 дней назад

Love you Goldie sir✨️❤️🫂♾️

Фото профиля forestz_123
forestz_12318 дней назад

Iske baare me sochta bhi kaun hai?

Фото профиля Ex_BJP
Ex_BJP17 дней назад

Goldie, is a cùck

Фото профиля After many a summers dies the swan
After many a summers dies the swan12 дней назад

What bullshit

Похожие видео

या पेपरफुटी मध्ये पूर्ण सेंटर सहभागी आहे यात Tata Consultancy Services चे कर्मचारी पासून ते सेंटर मालक सहभागी आहेत. प्रत्येकाने जागा वाटून घेतलेल्या असतात. असले सेंटर प्रत्येक जिल्ह्यात आहेत. कारण जलसंपदा विभागाच्या परीक्षा मध्ये वाशिम मध्ये सुध्दा असाच प्रकार घडला होता पण कोणतीही चौकशी झाली नाही की पुढे कोण आरोपी होते हे समजले नाही. तसेच लातूर येथे पण असाच प्रकार झाला होता तिथे tcs च्या कर्मचारी वर गुन्हा नोंद झाला पण खरे आरोपी पकडले गेले नाही. यात सेंटर मालक सुद्धा सहभागी असतात. या तिन्ही ठिकाणी उत्तरे पुरवली गेली होती. म्हणजे पेपर आधीच बाहेर आला होता. यात कोण कोण सहभागी आहेत हे कोणालाच समजत नाही. यात आपले लाडके गृहमंत्री सहभागी आहेत की अजून कोण की त्यामुळे पोलीस अर्थपूर्ण शांत बसलेत का अशी शंका सर्व मुलांना आहे. कारण पुढे काहीच होत नाही होतात ते फक्त पेपरफुटी. 2016 पासून ते आता पर्यंत सरळसेवाचा एकही पेपर व्यवस्थित झाला नाही. प्रत्येक पेपर फुटत आहेत, गुन्हे नोंद पण होतात पण पुढे काहीच नाही. आरोपी खोट चरित्र प्रमाणपत्र काढतो आणि परत घोटाळा करून नोकरीस लागतो. हेच सुरू आहे महाराष्ट्र मध्ये. याला जबाबदार फक्त हे सरकार आहे आणि निष्क्रिय गृहमंत्री. यांना फक्त फोडाफोडीच जमते बाकी इकडे काही झाला तरी काही फरक पडत नाही. Tata Consultancy Services ला काळ्या यादीत टाका Devendra Fadnavis @OfficeOfDevendra CMO Maharashtra Vijay Wadettiwar Rohit Pawar Sharad Pawar Dr.Jitendra Awhad महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police लातूर पोलीस-Latur police AAP महाराष्ट्र ABP माझा @Dhananjay_AAP Ambadas Danve Kunal Raut LoksattaLive Nana Patole Kailas Patil ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivaani Wadettiwar 🇮🇳 TV9 Marathi Aaditya Thackeray Conquer

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

26,839 просмотров • 2 лет назад

संघर्षाने थकली नाही, संकटांसमोर झुकली नाही, लोकसेवा तुझी कधी रुकली नाही! खरच बाबांच्या आदर्शांप्रमाणे तू कधी थकली नाही, कधी रुकली नाही आणि कोणासमोर झुकली नाही. संघर्षाचा त्रागा नाही आणि विजयचा उन्माद नाही. समाजातल्या नकारत्मकतेला सात्विकतेने दूर करण्याचा प्रयत्न करणारी तू, लोकनेत्याची संघर्षकन्या ते महाराष्ट्राची वाघीण पर्यंत सर्व बिरुद पेललीस पण मला वाटतं सगळ्यांत योग्य शीर्षक “ताईसाहेब” हे आहे कारण सर्व जाती धर्म पंथांच्या मर्यादा ओलांडून हे पद महाराष्ट्रातल्या Mass नी दिलं आणि class ला देखील ते मान्य झालं! आज तुझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना एवढच म्हणेल शतायुषी तर होच पण त्याच सोबत तुझ्या माध्यमातून आज जेवढ्या वंचितांच ; उपेक्षितांच भलं होत आहे त्यापेक्षा ते शत नाही तर सहस्त्र पटीने जास्त करण्याची शक्ती आणि बळ परमेश्वर तुला देवो. Wish you a very happy birthday Maa😘🥳

Dr. Pritam Munde

20,694 просмотров • 2 лет назад

चोरांच्या उलट्या बोंबा कशा असतात ते पहा.. संतोष देशमुख यांची रक्षा अजून विसर्जन केली नाही तेव्हाच मुख्य आरोपी व कटकर्ता वाल्मिक कराड हा आमच्या जातीचा म्हणून त्याच्या समर्थनार्थ हे कोण लोक आहेत जे आंदोलन करत आहेत. यांना माणुसकी नावाचा प्रकार नाही? संतोषच्या खुनाचे यांना दुःख नाही. गुन्हा महायुतीच्या सरकारने दाखल केला आहे. त्यांना त्यांच्या सरकारवर विश्वास नाही का?? प्रमुख आरोपी असल्याने खंडणीचा गुन्हा दाखल केल्यावर अजून खुनाच्या गुन्ह्यात मुख्य आरोपीला घेतले नाही की अटक केले नाही तरीही..हे समर्थक आरोपीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. आरोपी सुदर्शन घुले,विष्णू चाटे यांना कुठे लपवले आहे? त्यांना पोलीस का पकडू शकत नाहीयेत? आता कोणी बोलणार की नाही हा जातीयवाद आहे?

Bhaiya Patil

53,236 просмотров • 1 год назад