Sensitive content
This media may contain sensitive content.
Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
खिशात अडीच हजार असताना आमदारकीचं तिकीट.. थेट प्रचारात पक्षप्रमुखांची पहिली भेट. शाळेच्या फळ्यापासून सुरु झालेला प्रवास थेट विधानभवनात! उमरग्याचे शिवसेना ( UBT ) आमदार प्रवीण स्वामी गुरुजींचा अचाट प्रवास.. संपूर्ण मुलाखत - #MaharastraPolitics #UddhavThackeray
54,438 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
10 Kommentare

सर्वसामान्य माणसाला आमदार करणारा खासदार @OmRajenimbalkr आणि पक्षप्रमुख @OfficeofUT 🔥✌🏼🚩

मविआ चे 40 आमदार आहेत..40 episode बनून जाईल आरामात..आणि ते रोहित तक म्हणून नवीन चॅनल सुरू करून टाका..म्हणजे 24 तास समाज कार्य पाहू शकतील

धडधडीत खोटं बोलतायेत.. खिशात अडीच हजार म्हणे..🙂🥺

सामान्य लोकांना बिना भेटता तिकीट देत असतील तर पक्षात ज्या लोकांना तिकीट देवून आमदार केले मंत्री केले ती लोक उद्धव ठाकरे भेट देत नाहीत हे चुकीची माहिती देतात. असो लिंगायत समाजाला आणि मतदारसंघात चांगली कामे करा आणि आमदार प्रवास असाच सुरू राहो.

ते समदं ठिक हो परंतू जंगम हा समाज OBC मध्ये येतो आणि माला जंगम हा समाज SC मध्ये येतो.मराठवाड्यात जंगम समाजातील अनेकजण आपल्या जंगम या जातीसमोर माला हा शब्द अॅड करून SC प्रमाणपत्र काढून आरक्षणाचा लाभ घेऊन निवडणुका लढवत आहेत त्यासंदर्भात प्रश्न विचारा

तीन टर्म निष्क्रिय आमदाराला पडून आलाय तो 💪

Karande ha Bajaratla navin dalal ahe ..... Tuzya sarkhe kiti alle Ann kiti gele पत्रिकारिता sodun dalali karnare aaj bheekh mangat ahet....bhavishyat tula pan hech karav lagnar

टिकिट मागताना किती देतो म्हणले होते विचार त्यांना पहिला...मग टिकिट फिक्स झालं असेल.

त्यांच opposite la je होते ते पण सादे च आहेत...हे तर शिक्षण होतें ते तर lab assistant होते...

लाखभर दिडलाख पगार, जुनी पेन्शन योजना , विमा, भत्ता आणि इतर लाभ सुविधा वेगळ्या आणि म्हणे २५०० रूपये. पत्रकार ठाकरे प्रेमात आंधळा असेल पण लोक नाहीत

