Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

गां!डू नव्हतं बोलायला पाहिजे पण.....

26,722 görüntüleme • 3 ay önce •via X (Twitter)

9 Yorum

Ranjeet Disale 🇮🇳 profil fotoğrafı
Ranjeet Disale 🇮🇳3 ay önce

दुर्दैव एक साप्ताहिकातून जन्माला आलेला पक्ष एका दैनीकाच्या संपादकांने संपवला. 🙆🏻‍♂️

Rationalist profil fotoğrafı
Rationalist3 ay önce

बाळासाहेबांची ठाकरी भाषा

Nationfirst17 profil fotoğrafı
Nationfirst173 ay önce

मी तर म्हणतो जे पाहिजे ते म्हणा फक्त सत्तेत नका येऊ 😂😂😂 ह्या माणसाने जे काम केलाय ना ते भाजप पण करू शकली नसती मी म्हणतो भाजप सत्तेत आहे तोपर्यंत एक पद्म पुरस्कार संजय राऊत ना देऊन टाकवा

जनार्दन profil fotoğrafı
जनार्दन3 ay önce

🔥

Pathan Nihal profil fotoğrafı
Pathan Nihal3 ay önce

Dp change keli sir …

surya profil fotoğrafı
surya3 ay önce

🧡

Siyadivinelybeautyful 🇮🇳 profil fotoğrafı
Siyadivinelybeautyful 🇮🇳3 ay önce

Faltu neech bhasha tashich vriitiii

Shoyab Hussain profil fotoğrafı
Shoyab Hussain3 ay önce

बीजेपी ला टक्कर फक्त शिवसेना देऊ शकते

प्रणव विजय देवरुखकर profil fotoğrafı
प्रणव विजय देवरुखकर3 ay önce

गांडुना गांडूच म्हणावं.

Benzer Videolar

माननीय चंद्रकांतदादा पाटील, तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भरदिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही. गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळं रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे, दोषी असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्या रिक्षावाल्या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे आणि जखमीचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे. पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही…! आपल्याविषयी माझ्या मनात आदर आहे, आपण संवेदनशील आहात. पण कार्यकर्त्यांचं किती ऐकायचं हेही आपण ठरवलं पाहिजे. महिला, गरीब, सामान्य माणूस यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यासाठी मंत्र्यांनी असे फोन केले तर राज्यात खऱ्या अर्थाने रामराज्य येईल.. पण गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात? Chandrakant Patil

Rohit Pawar

30,535 görüntüleme • 1 yıl önce