正在加载视频...

视频加载失败

गद्दारांना निवडणुकीत उत्तर द्यावे लागेल.

36,886 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

9 条评论

Sachin ( Modi Ka Parivar ) 的头像
Sachin ( Modi Ka Parivar )1 年前

हे कोण सांगतोयं बघा … जो स्वतः २ पक्ष फिरून चाटून तिसऱ्या पक्षात आलायं 😂😂

Atul/अतुल 的头像
Atul/अतुल1 年前

गड्डारांना??? हर्षवर्धन पाटील स्वतः 8 दिवसापूर्वी bjp मधून तुमच्या पार्टीत आले आहे. 😂😂😂 काय कॉमेडी आहे... 😂😂😂

Rakesh's टीव टीव 𝕏 的头像
Rakesh's टीव टीव 𝕏1 年前

स्वतः गद्दारी करून पवारांच्या मांडीवर जाऊन बसला हा 😂

P. 的头像
P.1 年前

किती वेळा ह्यांनी गद्दारी केली ?

Rahul k 的头像
Rahul k1 年前

जनाची नाही तर मनाची तर ठेव रे हर्षा

आम्ही हिंदु धनगर 的头像
आम्ही हिंदु धनगर1 年前

कॉंग्रेसने एवढे उपकार केले, भाजपाने एवढे उपकार केले त्यांना गद्दार कोण झाले

Ghoda (मोदी का परिवार) 的头像
Ghoda (मोदी का परिवार)1 年前

नवल वाटत भो तुमचं! एवढे निर्लज्ज कसे असु शकता?

Balaji Gade बालाजी गाडे 的头像
Balaji Gade बालाजी गाडे1 年前

अपक्ष,कांग्रेस, भाजप फिरून आलेले हर्षवर्धन पाटील गद्दारी भाषण झाडत आहेत😃😂

Gixer 的头像
Gixer1 年前

दत्ता मामाला zp अध्यक्ष आमदार करण्यात शरद पवारांचा काहीही वाटा नाही मामाला पहिल्यापासून केवळ अजितदादांनी साथ दिली आहे. अजितदादा मुळे मामा वर आले आहेत. त्यामुळे ज्याने आपल्याला मोठ केल त्या माणसाला विसरून चालत नाही दादा सगळ्या तालूक्याला माहीत आहे भरणे मामा किती एकनिष्ठ आहेत ते

相关视频