Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

गायक कैलाश खेर शपथविधीतील परफॉर्मन्सनंतर बाहेर येताच का संतापले #KailashKher #DevendraFadanvis #EknathShinde #mahayuti

10 Kommentare

Profilbild von Rakesh's टीव टीव 𝕏
Rakesh's टीव टीव 𝕏vor 1 Jahr

अरे भुरट्या @sahiljoshii यांत संताप कुठंय ते दाखव मला... तुझे आई-बाप संस्कार देणायत कमी पडले वाटत

Profilbild von 🙏🙏 मंडळी
🙏🙏 मंडळीvor 1 Jahr

मुबंई तक गांज्या मारून हेडींग टाकतंय काय? थोडी फार तरी लाज असेल तर असली हुतीय गिरी करत नास्ता तुम्ही

Profilbild von DaRajani
DaRajanivor 1 Jahr

ते हेडिंग टाकून व्हिडिओ बघायची काही सिस्टीम आहे का आपलं चेक पेमेंट नुसार पाट्या टाकायचं काम सुरू आहे

Profilbild von Prasad Patil
Prasad Patilvor 1 Jahr

Mumbai tak behchod sale kuch bhi chaap rahe ho fake newspaper

Profilbild von Hrushi_Thinks
Hrushi_Thinksvor 1 Jahr

निर्लज्ज @mumbaitak @sahiljoshii तुमच्या घरचे संतापले आहेत तुम्हाला अशा खोट्या बातम्या देऊन २.३० मिनिटांचा video पण कुठेच त्या व्यक्तीचा राग रुसवा नाही TRP वाढवण्यासाठी @rajivkhandekar ने trg दिली वाटत खोट पसरवा म्हणजे लोक बघतील पण जास्त शिव्या घालतील त्याच काय!

Profilbild von 🍿मूकनायक 🔥
🍿मूकनायक 🔥vor 1 Jahr

फुगा 4 था 🥃 #देशी

Profilbild von Dilip 🇮🇳
Dilip 🇮🇳vor 1 Jahr

पत्रकाराने संध्याकाळपासूनच चपटी मारली होती बहुतेक 😂

Profilbild von Hemlata
Hemlatavor 1 Jahr

आनंदी आहेत, कुठे संतापले?

Profilbild von Gaurav Mahajan 🇮🇳🚩
Gaurav Mahajan 🇮🇳🚩vor 1 Jahr

कैलाश खेर नाही संतापले ओ! तुमचे मालक संतापले दिसत आहेत, सिल्वर ओक कडून येणारी शिदोरी बंद पडण्याच्या भीतीने 🤣🤣

Profilbild von अभिजित भाईप - ABHIJEET BHAIP
अभिजित भाईप - ABHIJEET BHAIPvor 1 Jahr

कुठे संतापले आहेत?? @sahiljoshii 🤔🤔🤔🤔

Ähnliche Videos