Loading video...

Video Failed to Load

Go Home

गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी

124,382 views • 1 year ago •via X (Twitter)

9 Comments

Ashish's profile picture
Ashish1 year ago

काहीच उरलं नाही या आभासी जगात फक्त मामू आणि मामूचा युरिन पॉट

v_k_speaks🇮🇳🚩's profile picture
v_k_speaks🇮🇳🚩1 year ago

उद्धव ठाकरे चे कार्यकर्ते कसं सहन करत असतील🤦🏻

The Resistance Banker's profile picture
The Resistance Banker1 year ago

🤣

ॲड. वैभव उषा वामनराव रुईकर's profile picture
ॲड. वैभव उषा वामनराव रुईकर1 year ago

ए बाबा, तुला फार आठवण येत असेल तर एका पेन ड्राईव्ह मधून सर्व भाषणे, टोमणे, उपहास पाठवून देतो. खुशाल बघत बसा. पण परत किमान पाच वर्षे तरी याची सावली महाराष्ट्रावर पडायला नको...

Hardik Kumar's profile picture
Hardik Kumar1 year ago

@DShadow_Walker_ आता आमची करमणूक कोण करणार 🥹?

Eashan's profile picture
Eashan1 year ago

ते "बुडते ती निष्ठा आणि तरंगते ती विष्ठा" ची clip आहे?

The Resistance Banker's profile picture
The Resistance Banker1 year ago

😂😂

Intellect Nerd's profile picture
Intellect Nerd1 year ago

😒🥺😢 महाराष्ट्राला असा टोमणे बहाद्दर मूर्ख्यमंत्री मिळणे शक्य नाही पुन्हा. किती दुःख होत असेल आज सतरंजी उचल्याना

Megha 🇮🇳's profile picture
Megha 🇮🇳1 year ago

फर्स्ट वाल 🤣🤣🤣🤣🤣🤣

Related Videos

यावर्षीची अतिवृष्टी - यावर्षीचा पाऊस हा अभूतपूर्व आहे. मराठवाड्याच्या व राज्याच्या ज्या भागांमध्ये कायम कमी पाऊस पडायचा त्या भागात यावर्षी अतिवृष्टी आहे. पण हा विषय निव्वळ अतिवृष्टी पुरता नाही तर त्याही पलीकडे या पावसाचा पॅटर्न वेगळा आहे हे लक्षात येते. अत्यंत कमी काळात खूप जास्त पाऊस पडणे, फ्लॅश फ्लड, सातत्यपूर्ण पाऊस, संततधार पाऊस अशी या पावसाची लक्षणे आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये तर एका शेतकऱ्याच्या अनेक गाई वाहून गेल्या त्याबाबत मला जे समजले ते असे आहे की पाऊस सुरू झाल्यावर त्या गाई सोडण्यापूर्ती सुद्धा त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला वेळ मिळाला नाही. इतक्या कमी वेळात व वेगाने पाऊस व पुराचे पाणी आले. यावर्षी राज्यातील किमान ३५ ते ४० टक्के शेती प्रभावित झाली आहे असे माध्यमांमध्ये आले आहे. वातावरणीय बदल व त्याचे परिणाम हे आता दृश्य स्वरूपात दिसू लागले आहेत व दरवर्षी हे अधिकाधिक तीव्र होत जाणार आहेत. याबाबत अजूनही सर्वसामान्यांमध्ये मात्र हवी तशी जागृती दिसून येत नाही. पण याचा परिणाम मात्र सर्वसामान्य माणसावरच सर्वाधिक होत असतो. अशा परिस्थितीत वातावरण बदल मर्यादित करण्यासाठी सामान्य माणूस म्हणून आपण दोनच गोष्टी करू शकतो. एक म्हणजे कार्बन सिंक वाढवणे. म्हणजेच वातावरणातील कार्बन शोषून घेणारी यंत्रणा निर्माण करणे. जो की आपल्या हातात फक्त झाडे लावून व झाडे जगवून व असलेली झाडे टिकवून करणे शक्य आहे. दुसरा म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी करणे. यासाठी आपण विजेच्या वापरात काटकसर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, तसेच आपल्या दैनंदिन जीवनात ज्या ठिकाणी ज्या कोणत्या गोष्टी आपण वापरत आहोत त्या तयार करण्यासाठी किंवा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा आपण वापरत असताना किंवा आपण वापरून झाल्यावर कार्बन वायू ( किंवा इतर हरितगृह वायू जसे की मिथेन, क्लोरो फ्ल्यूरो कार्बन्स जे फ्रिज, एसी वापरल्याने बाहेर पडतात ) वातावरणात सोडतात त्या सर्व बाबींचा वापर किमान किंवा गरजेपुरता करणे व त्यात बचत करणे एवढेच आपल्या हातात आहे. उदाहरणार्थ आपण सकाळी टूथपेस्ट वापरतो ती तयार करणे आणि आपल्यापर्यंत पोहोचण्यात सुद्धा कार्बन उत्सर्जन झालेले असते, जे पाणी आपण वापरतो ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्बन उत्सर्जन झालेले असते. अशाप्रकारे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण करत असलेल्या, वापरत असलेल्या प्रत्येक बाबीचा कार्बन उत्सर्जनाला हातभार लागत असतो आणि त्यामुळे त्यातील बचत किंवा काटकसर ही कार्बन उत्सर्जन कमी करते ( हे थेट आपल्या हातात असते ) फक्त ते आपल्या जाणिवेत नसते एवढेच ! याबाबत आपले काहीही मत असले तरी त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते थेट आपल्यावर होत असल्याने आपल्याला काहीही वाटले तरी या उपायोजना करणे आता अपरिहार्य आहे ! डॉ प्रशांत भामरे.

Dr prashant bhamare

21,967 views • 9 months ago

कांतारा २०२५ - एक भंपक सिनेमा आपल्या कष्टाचे पैसे खर्चून गेलेला कोणीही ह्या सिनेमाला चांगलं म्हणू शकतं नाही..😅 " कांतारा नावाचा जंगलाचा भाग असतो..त्यावर संकट आलं की हिरोच्या अंगात येतं आणि तो त्या संकटाचे कारण असलेल्याला संपवतो. " ही एकाच ओळीची कथा..!😬 🌟 - ४ /१० एक गुलशन भाऊ deviaah साठी..! एक कॉमेडीसाठी..हो कॉमेडीच..!! एक सर्वांच्याच बऱ्या अक्टिंगसाठी आणि एक हिरोईन #RukminiVasanth साठी..! जिच्या वावरामुळे सिनेमाचे पैसे गेले ह्याची जाणीव ३ तासांच्या सिनेमापैकी ३० सेकंद होत नाही..! Btw आजच्या डिजिटल 4K युगातही , फक्त हिरोईनला बघण्यासाठी सिनेमा बघावं इतके जर तुम्ही कवळे आणि श्रीमंत दोन्ही असाल.. तर आणि तरच सिनेमा बघायला थेटरात जा..😭😂 बाकीच्यांनी खालचा व्हिडिओ पाहा आणि सिनेमा पाहून झाला न् वेळ पैसा दोन्ही वाचल्याची दिवाळी आनंदात साजरी करा..😅😂😛 #KantaraChapter1 #KantaraChapter1review

Ajay

42,933 views • 9 months ago

हुकुमशाहीचा अंत कसा होतो ? तर तो शेजारी बांग्लादेशात पाहा.. एकेकाळी देशाला लष्कराच्या हातात जाण्यापासून हसीना यांनी वाचवलं होतं. पण नंतर त्याच हुकूमशाह असल्याप्रमाणे वागत होत्या. विरोधकांना तुरुंगात डांबणं, यंत्रणा ताब्यात घेऊन निवडणुका जिंकणं असे अनेक घोळ घातले यावेळी शेख हसीना यांनी विद्यार्थी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. जुलैपासून 300 हून अधिक तरुण मारले गेले. देशाच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला, आज आंदोलक हसीना यांच्या सरकारी घरात घुसले. तोडफोड केली. हसीना यांचे वडील मुजीबुर रेहमान ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यांची योगदान विसरुन लोकांनी त्यांचा पुतळा फोडण्याचा प्रयत्न केला. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला, त्या देश सोडून पळाल्या. दोन वर्षांपूर्वी श्रीलंकेत सत्तेत असलेल्या राजपक्षे कुटुंबावर अशी वेळ आली होती, आज शेख हसीना यांच्यावर.. लोकशाही मूल्यांची तुडवणूक करणाऱ्यांना एक दिवस भोगावं लागतंच हे कुणी विसरू नये.. #BangladeshBleeding #SheikhHasina

Abhijit Karande

121,014 views • 1 year ago

या व्हिडिओमधील आजींचा टाहो थेट काळजाला भिडतो. पोटाची खळगी भरण्यासाठी वयाच्या या टप्प्यावर हातगाडी ओढणाऱ्या आजींची गाडी जेव्हा जप्त केली जाते, तेव्हा त्यांची अवस्था काय झाली असेल? त्यांच्या डोळ्यातलं पाणी आणि चेहऱ्यावरचा संताप खूप काही सांगून जातोय. ​त्या गाडीत फक्त भाजी किंवा वस्तू नव्हत्या, तर त्यांच्या कष्टाचे आणि स्वाभिमानाचे अस्तित्व होते. प्रशासनाने कारवाई करताना मानवी दृष्टिकोन ठेवणे गरजेचे होते. या आजींचा संघर्ष पाहून आपल्याला त्यांच्याबद्दल आदर वाटतो, पण प्रशासनाबद्दल मात्र संताप... ​सलाम अशा कष्टकरी आजींच्या जिद्दीला... 🙏

शब्द माझा सखा...✨❤️

11,667 views • 3 months ago

बहुजन समाजाने ह्या संघोटा कीर्तनकाराला हालक्यात घेवु नका ह्यांच्या डोक्यात नक्की काय चाललंय हे नीट समजून घ्या…! काल्पनिक रामाला बहुजन समाजाच्या डोक्यात फिट घालायचे व आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज मागे पाडायचा उद्योग ह्याला दिलेला दिसतोय तरी असल्या भामट्या कीर्तनकाराला किती महत्व द्यायचे हे आता तुम्हीच ठरवा व जागृत व्हा…!🙏🙏 ह्यांना छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कधीच मानावले नाहीत ह्यांना छत्रपती फक्त निवडणूकीसाठी लागतात कारण ह्यांना माहित आहे की रामाचा फोटो लावून हे जन्मात कधीच निवडणूका जिंकूच शकत नाहीत…! नेमका महत्वाचा मुद्दा आहे म्हणून तेवढाच व्हिडिओ टाकला आहे परत गोलगोल फिरून पुढचे स्पष्टीकरण करत दिलेले उत्तराचा व्हिडिओ महत्वाचा वाटला नाही तेव्हा परत अर्धवट व्हिडिओ टाकला म्हणून बोंबलत येवु नये फक्त ह्यांच्या डोक्यात नेमके काय चालू आहे ते नीट समजुन घ्यावे …!

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

19,609 views • 9 months ago