Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

गॅस टंचाईवरुन मुंबईकर नागरिकाने सरकारला काय सुनावलं ?

17,943 görüntüleme • 5 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

गॅस वितरकाची दादागिरी मराठी बोलणार नाही, गॅस देणार नाही ही दादागिरी सुरू झाली.. नागरिक त्रस्त शासन मस्त. CMO Maharashtra Naresh Mhaske Eknath Shinde - एकनाथ शिंदे राज्यात सिलिंडर'साठी हे वाद वाढले आहेत इतका माज फक्त राज्यात कायदा सुव्यस्था तीन तेरा वाजल्यामुळे सुरू झालाय, आमचे कोण काय वाकडे करणार? गृहमंत्री शांत मराठी भाषा मंत्री शांत म्हणून मराठी बोलणार नाही हा मज राज्य वाढतोय. Devendra Fadnavis Uday Samant सारकारची एजन्सी घेतली म्हणजे आम्ही ग्राहकाचे बाप लागतो या मुजोरीत सर्व कारभार असतो. #ठाणे साई शुभम गॅस सर्व्हिस, आनंद नगर असल्या माजोरड्या बाईचा माज फक्त कडवट मराठी महिलाच उतरवू शकतात. गॅस सिलेंडर बुकिंगसाठी आलेल्या सामान्य ग्राहकांवर दादागिरी केली जाते आणि व्यवस्थित उत्तरही दिले जात नाही. जनता सेवा घेण्यासाठी येते, अपमान सहन करण्यासाठी नाही. या महिलेवर व एजन्सी वर कारवाई होईल का Bharat Petroleum ठाणे पोलीस.. Thane Police Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका DISTRICT INFORMATION OFFICE, THANE #thane #SaiShubhamGas #AnandNagar #Thane Ministry of Petroleum and Natural Gas #MoPNG

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

16,691 görüntüleme • 6 ay önce

डोंबिवली शास्त्रीनगर येथे गर्भवती महिला तपासणीसाठी गेली असता डॉक्टरांनी तिला एनआयसीयुची गरज भासेल. इथले बेड्स भरलेले आहेत. हे ऐकताच तिथे उपस्थित असणाऱ्या कोणी एकाने स्थानिक नगरसेवकाला बोलावून महिला डॉक्टर, पुरुष डॉक्टर, नर्सेस ह्यांना मारहाण केली. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. काय चाललंय आपल्या राज्यात? अशीच जर डॉक्टर्सना मारहाण व्हायला लागली, त्यांनी काम बंद केले तर बाकीच्या रुग्णांबद्दल काय? आपण सरकारला निर्देश द्यावेत की मुख्यमंत्री महोदयांकडून ह्यावर निवेदन व्हावं. त्या नागरसेवकावर कारवाई करून बरखास्त करावे. अन्यथा महाराष्ट्र शांत बसणार नाही. - आदित्य ठाकरे, आमदार Aaditya Thackeray

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

28,218 görüntüleme • 2 ay önce

“पहिलीपासून हिंदीसक्ती होऊ देणार नाही, त्याविरोधात येत्या ६ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. मराठी हाच अजेंडा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल.. सरकारला एकदा कळू दे, महाराष्ट्राच्या मनात काय आहेत ते. महाराष्ट्राची संपूर्ण ताकद ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवर दिसेल. अशावेळी मला हेही बघायचं आहे, या मोर्चात कोण सामील होतंय आणि कोण येणार नाहीत, हे देखील मला बघायचं आहे.. शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञांशी आम्ही बोलणार आहोत. सर्व विद्यार्थी, पालकांना आम्ही मोर्चाला आमंत्रण देणार आहोत. सरकारला एकदा कळू दे, महाराष्ट्राच्या मनात काय आहेत ते.. हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. आम्ही महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत. कोणताही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे तुम्हाला ६ जुलैला कळेल…” राज ठाकरे ।

Raj Thackeray

108,464 görüntüleme • 1 yıl önce

माननीय Raj Thackeray साहेब, महाराष्ट्रातून तामिळनाडू व बंगळूरूला नोकरीसाठी गेलेला मध्यमवर्गीय सर्वसामान्य “मराठी माणूस” तमिळ आणि कन्नड समजू बोलू शकत नाही म्हणून तुडवल्या गेला तर तुम्ही व तुमचे महाराष्ट्र सैनिक तिथे त्यांना वाचवायला जाणार का? भरपूर इंजिनिअर्स आणि MBA केलेले आहेत आपले तिकडे.. मराठी माणसं.. आता म्हणाल महाराष्ट्रात का काम करत नाही.. तर तो विषय तुमच्या समजण्या बाहेरचा आहे.. करियर, मेहनत, संधी, प्रोजेक्ट्स, असाइनमेंट्स याचा आणि तुमचा काडीमात्र संबंध नाही. भोळा भाबडा प्रश्न.. उत्तर मिळेल अशी अपेक्षा नाहीच तशी पण तरी.. ट्रोल मात्र नक्की होईन.. तुम्ही सोडालंच पिल्लं.. कोण येतंय मला कानफडायला ते या.. तुमचं स्वागत सत्कार मराठीसह ४ भाषेत करण्यात येईल आणि थेट पोलिसांत नेण्यात येईल. असो, तुमचं मराठी साहित्यावर प्रचंड प्रेम आहे आणि वाचन अतिशय तगडं आहे, पू. लं. देशपांडे भाषेवर काय बोललेत ते एकदा ऐका. तुमचे प्रिय आहेत आणि आदर्शही. तुमच्या भाषणांची फॅन असल्याने इतकं तर नक्कीच माहिती आहे मला. ~ आपली छोटी मराठी भैय्यीण. नागपूरकर, पुणेकर, लंडनकर, मुंबईकर, नवी मुंबईकर, अंतिम मुक्काम पुणे… म्हणून पुणेकर..

Sunaina Holey

85,666 görüntüleme • 1 yıl önce

आज २१ ऑगस्ट २०२५ रोजी, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली... विषय होता मुंबईसह राज्यातील सर्व शहरांत उदभवलेली ट्रॅफिकची समस्या आणि त्यावर आम्ही सुचवलेल्या काही उपाययोजना... शहरं वाढत आहेत, नवनवीन प्रकल्प येत आहेत, शहरांत येणाऱ्या माणसांचे लोंढे थांबत नाहीयेत. त्यात पुन्हा गाड्यांची संख्या वाढत आहे, पण आपल्याकडे ना पुरेसे रस्ते आहेत ना पार्किंग. आपण कबुतर, हत्ती या विषयात अडकलोय पण पार्किंग सारख्या प्रश्नांकडे आपण पाहत नाही आहोत. वाहतूक कोंडी ही सगळ्यात गंभीर समस्या आहे, या सगळ्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे, आणि त्यावर दीर्घकालीन उपाय व्हायला हवेत. ते काय असावेत ? यांत लोकसहभाग पण गरजेचा आहे . पण लोकांनीच जर ट्रॅफिकचे, पार्किंगचे नियम तोडले तर काय ? कडक कारवाई व्हायलाच हवी. या सगळ्यावर आम्ही सरकारला काही सूचना केल्या. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत, या बैठकीतील चर्चेचा तपशील मांडला..

Raj Thackeray

50,288 görüntüleme • 1 yıl önce