Sensitive content

This media may contain sensitive content.

Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

चांगल्या कामाची कधी दखल घेतली जात नाही,

24,886 Aufrufe • vor 24 Tagen •via X (Twitter)

8 Kommentare

Profilbild von Citizen’s View
Citizen’s Viewvor 23 Tagen

Well said. No media praised him for his continuous questions to civic authorities about pathetic work. He really needs support and this dictatorship behavior is very concerning.

Profilbild von एक सुजाण नागरिक
एक सुजाण नागरिकvor 23 Tagen

मीडिया ही विकली गेली आहे, त्याच्याकडून पंडितांनी अपेक्षा करू नये.

Profilbild von RAVINDRA SOSE
RAVINDRA SOSEvor 23 Tagen

पंडीत सर तुम्ही मिडीयाला दलाली देवु शकनार का नाही मग तुमच्या कामाची दखल का घ्यावी मिडीयाने😁😂😁😂

Profilbild von Abhijit Shingate
Abhijit Shingatevor 23 Tagen

Very painful to watch him hurting himself both physically and mentally. He is nothing but an inspiration. But it will change. Will stand with him. @PuneCityPolice @CPPuneCity He has done nothing but express our problems selflessly. Your are given job to protect honest citizens. You are supposed to protect him. Help him. Only thing he did is to fight for all of us. I am ashamed.

Profilbild von Vitamin_I
Vitamin_Ivor 23 Tagen

Govt is scared of this guy

Profilbild von Pravin Bagul
Pravin Bagulvor 23 Tagen

संतोष चांगल काम करतात आमदार पडळकरला वेगळा नियम आहे का ?

Profilbild von bored knees
bored kneesvor 23 Tagen

100%

Profilbild von Shashank
Shashankvor 23 Tagen

त्या कट्टा वाल्यांनी कधीच ह्यांना बोलावलं नाही नाकी कधी कुठल्या forum वाल्यांनी

Ähnliche Videos

निवडणूक आयोगाचे याकडे लक्ष का जात नाही? धायरी परिसरात बोटावरील शाई पुसून बोगस मतदान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत जागरूक नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहेत; मात्र त्यांची दखल घेतली जात नाही. निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की एकदा मतदान केल्यानंतर शाई पुसली तरी पुन्हा मतदान करता येत नाही. परंतु शाई पुसून दुसऱ्या प्रभागात बोगस मतदान होणार नाही, याची हमी कोण देणार? संपूर्ण मतदान प्रक्रिया संशयास्पद ठरत असून ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. Why is the Election Commission of India refusing to act on serious complaints from Dhayari, Pune, where reports suggest ink is being wiped off, bogus voting is taking place across wards, and second votes are allegedly being cast using duplicate names on electoral rolls? Citizens have raised concerns, yet the ECI remains silent. If ink can be erased, so can the credibility of our elections, this is completely unacceptable.

Supriya Sule

11,536 Aufrufe • vor 8 Monaten

पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेतील पेपरफुटी व गैरव्यवहाराचा मुद्दा रोजगार न्याय यात्रेदरम्यान काँग्रेसने ठामपणे मांडला होता. विद्यार्थ्यांनी पुरावे देऊन चौकशीची मागणी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नव्हती. काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहत निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईचा आग्रह धरला. अखेर चौकशीत ३ उमेदवार संशयित आढळले, त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आणि परीक्षा केंद्रातील २ कर्मचाऱ्यांसह ५ जणांवर FIR दाखल झाला. मात्र लढा इथे संपलेला नाही. पेपरफुटीमागील संपूर्ण साखळी समोर आल्याशिवाय व खऱ्या सूत्रधाराला शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही...

Harshwardhan Sapkal

10,110 Aufrufe • vor 29 Tagen