Sensitive content
This media may contain sensitive content.
Video yükleniyor...
Video Yüklenemedi
चिमुकल्याने बापाला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा बाप सरणावर निजला होता, बापाने पोराला पहिल्यांदा स्पर्श केला तेव्हा बाप ह्या जगातून खूप दूर गेला होता. देशभक्तीची एक प्रखर व्याख्या शिकवून आमचा मित्र आज आम्हा गावकऱ्यांना सोडून गेला.. 💔💔
87,337 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
11 Yorum

भावपूर्ण श्रद्धांजली!! बापाविना आयुष्य खूप खडतर असत, खूप यातना आणि वयाच्या आधी सर्व कळायला लागत, आपल कोण परक कोण क्षणात कळत!!

A STUNNING AND TRANSFORMATIVE BOOK. A GATEWAY INTO MODERN SPIRITUALITY WITH PRACTICES TO HELP YOU IMMEDIATELY GROW. A MUST READ FOR ALL SEEKING TO GROW FURTHER! THERE IS A REASON YOU'RE SEEING THIS, ACT NOW WITH LOVE.

काय म्हणावं..🥹 जगात दुसऱ्यांना नकोस करून सोडणारे लोक कमी आहेत का..!की त्याचा ठेपा देवाला माहिती नाही..! माझा अशाच काही लेकुरवाळ्या मित्रांना हिरावून घेतल्या नंतर पुटपुटलेला आक्रोश..! खूप दुःखद काळ असतो लहान लेकर पाहून. भीती वाटते उद्या बापा बद्दल विचारल तर..🥺

भावपूर्ण श्रद्धांजली 💐 हे खरे देशसेवक, आपण भलत्यांनाच देशाचे सेवक मानून मतदान करतो.

भावपुर्ण श्रद्धांजली. आपले लोक फौजेत का भरती होतात? गुजराती लोकं कधी फौजेत जात नाहीत.

त्या बिचार् याला कळतही नसेल की आपला बाप जगातुन कायमचा गेलाय... 😥😥

News channels वाले हे का दाखवत नाहीत आता. लोकांना पण समजू द्या काय परिस्थिती आहे तर जनतेची. फक्त बॅकमेल करून फसवणूक करायची... मिडिया मृत अवस्थेत पडलेला आहे..कुणी प्रश्न विचारत नाही.

🙏🏻🙏🏻💐💐💐

हे असे मन हेलवणारे प्रसंग बघितले की, वाटत का हे देश आणि त्यांच्या सीमा बनवल्या मानवाने, स्वतःच्या स्वार्थासाठी का?...नाहीतरी हे राजकारणी आणि व्यावसायिक यांना कुठे या सीमा अडवतात, या फक्त सर्वसामान्य लोकांनाच त्रास देतात आणि असे प्रसंग निर्माण करता, ओम शांती🙏

भावपूर्ण श्रद्धांजलि ⚔️🇮🇳⚔️💐 Heartbreak 🥺

मन सुन्न झालं हे सर्व बघून. काळाचा घाला या हसत्या खेळत्या कुटुंबातील चिमुकल्या पासून ते बाळाची आई आणि ज्यांच्यावर झाला त्यांना निसर्ग ताकत देवो या दुःखातून सावरण्यासाठी. चिमुकल ज्यांना स्पर्श करत आहे, तेच त्याला बळ देतील पुढील जगात टिकण्यासाठी. आदरांजली💐🙏
Benzer Videolar
Sensitive content
जब बाप के पास एक भी रुपये ना हो और औलाद पैसे मांग ले तो वही बेचारा बाप अपनी सभी जेबो को टटोलता है एक भी पैसे नही होता है उस वक़्त उस बाप पर क्या बीतता है वो बाप ही समझ सकता है 😥💔
Paraka7parody
58,847 görüntüleme • 1 yıl önce
