Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र मिंधे-भाजप सरकारला माफ करणार नाही!

16,229 görüntüleme • 2 yıl önce •via X (Twitter)

10 Yorum

PallaviCT profil fotoğrafı
PallaviCT2 yıl önce

शिवरायांचा पुतळा नौदलाच्या अखत्यारीत येतो. त्यांनीच या पुतळ्याची उभारणी केली होती. यासंदर्भात मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंत्राटीला काम देण्यात आले होते. जयदीप आपटे कंपनीचे प्रोप्रायटर आहेत तर चेतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते. समुद्र किनारी असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या नटबोल्टला गंज लागत असल्याचेही निदर्शनास आले होते. त्यानंतर २० आगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागानं पत्र लिहून नौदलाच्या निदर्शनास आणून दिले होते. या प्रकरणीसंबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मालवण पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलीय. शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात केलेली हलर्जी सहन केली जाणार नाही. तातडीनं यावर कारवाई करून येत्या दोन महिन्यांत पुन्हा शिवरायांचा पुतळा बसविण्यात येईल. FIR 👇🏻👇🏻 #ChhatrapatiShivajiMaharaj

🇮🇳 Rakesh Dube profil fotoğrafı
🇮🇳 Rakesh Dube2 yıl önce

तुम्हाले एवढ माहित आहे नां माफ करणार नाही ...मग बसे नां शांत का बोंबलताय

Ramhari Kadam profil fotoğrafı
Ramhari Kadam2 yıl önce

महाराष्ट्र मराठी नेता सोनिया राहूल च्या पुढे झुकलेला महाराजांना कदाचित आवडलं नसावं,

Dilshad Khan (S.K.Nagar) profil fotoğrafı
Dilshad Khan (S.K.Nagar)2 yıl önce

Maharashtra never forgive Modi and entire BJP party !

DotDashCartoonsTalk profil fotoğrafı
DotDashCartoonsTalk2 yıl önce

Shivaji Maharajancha putla parath ubha karta yete pan yuti voters cha vishwasghat kadhi maaf honaar nahi... UBT will be taught a terrific lesson by voters of Maharashtra soon.

शिवसैनिक राजेश भाऊराव बीचवे profil fotoğrafı
शिवसैनिक राजेश भाऊराव बीचवे2 yıl önce

तो कोंबडीचोर च पिल्लू कुठाय, आता नाही आला भुंकायला, का तो काय औरंग्याची औलाद आहे का, शिवरायांची त्याला आदर नाही का

Rohit Mahadik profil fotoğrafı
Rohit Mahadik2 yıl önce

महाराज साहेबानं ची विटंबना करू नका तुमचा राजकारण चुलीत गेला अपघात ला राजकीय वळण देऊ नका

KHUMARAM CHOUDHARY profil fotoğrafı
KHUMARAM CHOUDHARY2 yıl önce

मोदी और तड़ीपार गिरोह और अडानी तस्कर के गुलामो का ऐसा ही काम है एकदम घटिया सामग्री वाला,कम से कम श्री छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को तो उन्नत और अच्छी सामग्री मे बनाना था और यह काम किसी देश भक्त को देते तो मजबूती से बनाता, लेकिन मोदी ने अपने गद्दार जैन सौदागर मित्रो को दिया

Abhishek Kumar profil fotoğrafı
Abhishek Kumar2 yıl önce

आन बान शान - छत्रपति शिवाजी महाराज!🔥🙏🙏🙏

KHUMARAM CHOUDHARY profil fotoğrafı
KHUMARAM CHOUDHARY2 yıl önce

हमारे आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज और संपूर्ण मराठा समाज और सनातन हिन्दूओ के साथ धोखा किया है मोदी और तड़ीपार गिरोह और अडानी तस्कर और शिंदे ने मिलकर करोड़ो रूपए का भ्रष्टचार किया है तुरंत FIR दर्ज करके जेल मे बंद कर देना चाहिए,घटिया सामग्री डालकर कमजोर प्रतिमा बनाई थी

Benzer Videolar