Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

ज़िंदगी एक सफ़र है सुहाना... #sureshdhas

30,126 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

11 Kommentare

Profilbild von सुहासराजे रावणराव मेटे
सुहासराजे रावणराव मेटेvor 1 Jahr

Royal Leader Happy Birthday 🎂

Profilbild von Abduce
Abducevor 2 Jahren

You know it's time for something else when: ⬜⬜🟨⬜⬜ ⬜🟨🟨⬜⬜ ⬜🟨🟨🟨⬜ 🟨🟨🟨🟨⬜ 🟨🟨🟨🟨🟨 🟨🟨🟩🟨🟨 🟨🟩🟩🟨🟨 🟨🟩🟩🟩🟨 🟩🟩🟩🟩🟨 🟩🟩🟩🟩⬛

Profilbild von Bharat Ghatol-Patil
Bharat Ghatol-Patilvor 1 Jahr

अन्याया विरुद्ध लढताना,कुठल्याही परीणामाचा विचार न करणारा लढवय्या नेता मा.सुरेश आण्णा धस-पाटील यांना जन्मदिवसाच्या अनंत शुभेच्छा, आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो,दुष्ट शक्ती विरुद्ध लढण्यास हजार हत्तीच बळ मिळो हीच सदिच्छा 💐🎂

Profilbild von *Bagheera*
*Bagheera*vor 1 Jahr

आमदार म्हणून किती वर्षे झाली पन साधा रस्ता तयार करता आला नाही आमदार निधीतून आणि रील बनवताय.

Profilbild von Rohit Rajendra Kavthekar
Rohit Rajendra Kavthekarvor 1 Jahr

कार्यकर्त्यांच्या गर्दी मधला एक मेव लोकनायक…🔥 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आण्णा साहेब…!!

Profilbild von realistic
realisticvor 1 Jahr

एवढा रस्ता करा साहेब

Profilbild von Ajinkya Mulay
Ajinkya Mulayvor 1 Jahr

साहेब यासाढेपणा साठीचं आपण लोकनेते आहात

Profilbild von Kiran Patil
Kiran Patilvor 1 Jahr

अण्णा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐

Profilbild von 🚩सकल मराठा समाज 🚩
🚩सकल मराठा समाज 🚩vor 1 Jahr

अन्याया विरुद्ध लढताना,कुठल्याही परीणामाचा विचार न करणारा लढवय्या नेता मा.आमदार सुरेश आण्णा धस यांना जन्मदिवसाच्या अनंत शुभेच्छा,आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो,दुष्ट शक्ती विरुद्ध लढण्यास हजार हत्तीच बळ मिळो हीच सदिच्छा 💐🎂👑

Profilbild von हिंदी की दुनिया
हिंदी की दुनियाvor 1 Jahr

बिल्कुल सही कहा, जीवन का सफ़र ही ख़ुद एक ख़ुशनुमा है। 🌟

Profilbild von Satish Shinde
Satish Shindevor 1 Jahr

🙏🙏❤️❤️

Ähnliche Videos