Загрузка видео...
Не удалось загрузить видео
🙏जनजागृती. EVM घोटाळा Demo पहा. सगळ्यांना Share हा घोटाळा झाला आहे 100% टक्के 🙏🙏
99,527 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 10

निवडणुक आयोगाकडे घेऊन जा आणी सिद्ध करा आणी मग गावोगावी जावुन प्रात्यक्षिक दाखवा.

हाड बे.. खऱ्या EVM च डीसाईन् तुला माहिती आहे का? खरं मशीन घेऊन ये हॅक कर मग मानू.. चौत्या नंदन

वा रे बुढ्या, झारखंडमध्ये काय झाले मग ? जनाची नाही तर मनाची लाज हवी. #महाराष्ट्र_विधानसभा_२०२४

अरे म्हाताऱ्या, स्वतःच बनवलेले EVM कोणीही प्रोग्रामिंग करून temper करू शकते... तुझा IIT Delhi वाला भारतीय बनावटीचे BEL चे EVM temper करू शकेल का?

हा दळणाचा डबा तूझ्या बापाने बनवला काय 🤣🤣

आता तरी #EVM चा विरोध करणार आहात की नाही? @RajThackeray च्या #EVM_हटवा_लोकशाही_वाचवा ह्या भूमिकेला तेव्हा पाठिंबा दिला असता तर आजचा #Election2024 चा निकाल वेगळा दिसला असता!

काका तुमच्यासारख्या विद्वान तंत्रज्ञाचीच निवडणूक आयोग वाट बघत आहे लवकरात लवकर तिकडे जा, ईव्हीएम मधे घोटाळा कसा करता येतो हे सप्रमाण सिद्ध करा, त्यांचे दात घशात घाला, कोथळा बाहेर काढा आणि देशाची लोकशाही ईव्हीएम च्या कचाट्यातून वाचवा इथं ट्विटरवर दंगा घालून काहीही उपयोग नाही

हे पुरावे घ्या आणि PIL फाईल करा काका. पुरावे खोटे निघाले आणि केस हरलात तर मग मानहानी cha खटला चालवेल ECI. तुम्हाला काका फुल्ल सप्पोट आपला.

@Dev_Fadnavis सदर व्हिडिओ ची दखल घेण्यात यावी व पोलिसमार्फत चौकशी व्हावी. जर फेक न्यूज असेल तर त्याबाबत कार्यवाही व्हावी. @MahaCyber1 @DGPMaharashtra

लोकसभाला EVM ठीक होत विधानसभेला अचानक खराब झाले - चमचे लॉजिक 🤣 पराभव स्वीकारा रे येड्यांनो
