Loading video...

Video Failed to Load

Go Home

ज्या पद्धतीने पहिला उप मुख्यमंत्री यांची फरफट आणि मैन हँडलिंग चालू आहे फार दुर्दैवी किळस येणारे आणि संतापजनक आहे Sunetra Ajit Pawar

67,900 views • 7 months ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

सोलापूरच्या करमाळा येथे महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा या अवैध उत्खननाविरुद्ध कारवाईसाठी पोहोचल्या असता गुंडांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला, पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अजित पवार यांनी स्वतः व्हिडिओ कॉल करून कायद्याने काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याला धमकी दिली की कारवाई थांबवा, अन्यथा तुमच्यावर ॲक्शन घेण्यात येईल. गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी स्वतः उपमुख्यमंत्रीच जर अवैध उत्खनन करणाऱ्या गुन्हेगारांना प्रोत्साहन देत असतील आणि कायद्याचे पालन करणाऱ्या अधिकाऱ्याला धमकावलं जात असेल तर हे, राज्यासाठी अतिशय लाजिरवाणी बाब आहे. अंजली कृष्णा यांनी दाखवलेले धैर्य आणि प्रामाणिकपणा कौतुकास्पद आहे, पण अजित पवार यांचे हे वर्तन राज्यासाठी खरंच दुर्दैवी आहे. सरकारच्या आशीर्वादानेच भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर बाबींना प्रोत्साहन मिळत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हे पाहत आहे. Ajit Pawar #अवैधउत्खनन #अजितपवार #महिला_अधिकारी #Maharashtra

Adv. Yashomati Thakur

45,695 views • 1 year ago

🧹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून बृहन्मुंबई क्षेत्रातील स्वच्छतेच्या बाबतीत अधिक व्यापक आणि प्रभावी मोहीम हाती घेण्यात आली आहे. 🔹बृहन्मुंबई (मुंबई शहर आणि उपनगरे) क्षेत्रातील दृश्यमान स्वच्छता वाढवणे, उघड्यावर कचरा टाकण्यास प्रतिबंध घालणे आणि कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणांचे (GVP’s) कायमस्वरुपी निर्मूलन करण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येत आहे. 🔹या अंतर्गत, मुंबईतील विविध विभागांमध्ये आज सखोल स्वच्छता करण्यात आली. #mybmcupdates #CleanlinessDrive CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

37,268 views • 2 months ago

विकसित महाराष्ट्र, हरित महाराष्ट्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र शासनाने महसूल विभाग आणि वन विभागाच्या समन्वयातून तयार केलेल्या ‘लँड बँक प्रोजेक्ट 2026’चे उदघाटन केले. विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल साधत महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभागाच्या समन्वयातून ‘लँड बँक’ प्रणाली विकसित केली आहे. पर्यायी वनीकरणासाठी आवश्यक असलेल्या अवनत वनजमिनी आणि वनेत्तर जमिनीची जिल्हानिहाय माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यामुळे पर्यायी वनीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळण्यासह पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अमलबजावणीतील विलंब कमी होण्यास मदत होणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांमधील एकूण 40,602 हेक्टर जमीन पर्यायी वनीकरणासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गणेश नाईक व मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. Narendra Modi Devendra Fadnavis Sunetra Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Ganesh Naik #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CMO Maharashtra

19,554 views • 1 month ago

'मी अजून बिनलग्नाचा आहे, फार डिप्रेशन मध्ये असतो' घरातील परिस्थिती फार बिकट आहे, आता ते जास्त वर्ष पैसे पाठवू शकणार नाहीत.. खर्च कमी करण्यासाठी एकवेळचा डब्बा लावलाय किंवा फक्त डाळ भात-खात असतो.. काही लोकांकडे पुढे शिक्षण घेण्यासाठी पैसे नाहीत. काही लोकांचे लग्न मोडले आहे कारण त्यांच्याकडे नोकऱ्या नाहीत. काही जण दिवसातून एक वेळचे जेवण खाऊन आपली स्वप्ने पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. अशा वेगवेगळ्या कहाण्या आहेत स्पर्धा पुरुष विद्यार्थ्यांच्या. आपण स्पर्धा परीक्षा उमेदवारांना रस्त्यावर आंदोलने करताना पाहिले आहे परंतु त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर फारशी चर्चा झालेली नाही. स्पर्धा परीक्षेतील घोटाळे, घोटाळ्यामुळे चुकणाऱ्या संधी आणि वाढणारे वय, त्यातून येणारे नैराश्य..तर तुटणारी स्वप्ने... बीबीसीचा रिपोर्ट.. Devendra Fadnavis Ajit Pawar Aaditya Thackeray BACCHU KADU Rohit Pawar Dr.Jitendra Awhad Abhimanyu Pawar Satej (Bunty) D. Patil Harshwardhan Sapkal Supriya Sule Eknath Shinde - एकनाथ शिंदे Raj Thackeray Dr Shrikant Lata Eknath Shinde

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

46,506 views • 1 year ago