Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

ज्यांच्या खानदानाचा इतिहास मुघलांच्या आरत्या ओवाळण्याचा आहे. ज्यांच्या पणजोबांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानास्पद लिखाण केले होते, त्या राहुल गांधींना महाराजांबाबत श्रद्धा असण्याचे काही कारण नाही. त्यामुळेच जयंती दिवशी त्यांनी श्रद्धांजली अर्पण करून शिवरायांचा अपमान केलेला आहे. हा निव्वळ बावळटपणा नाही, नसानसात भिनलेल्या तुष्टीकरणाच्या राजकारणातून हे घडलेले आहे. तीव्र निषेध…

21,804 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 9

Фото профиля Rohit
Rohit1 год назад

अरे बापरे!! आधी ह्याची धू मग राहूल ची 😂

Фото профиля Mahendra V.Bhoir
Mahendra V.Bhoir1 год назад

हे काय रे मग ?

Фото профиля राकेश
राकेश1 год назад

भातखळकर मोदी पण तीच चूक केलीये, मग त्यांना पण मोघल प्रेमी बोलणार का ❓

Фото профиля Shubhangi Garje
Shubhangi Garje1 год назад

हे ऐकलंय का ???

Фото профиля Akshay Patil
Akshay Patil1 год назад

आतल्या हे काय रे

Фото профиля Nilesh Deulkar
Nilesh Deulkar1 год назад

जयंती निमित्ताने नमन करताना जनतेला शुभेच्छा न देता श्रद्धांजली वाहिली ही चूक असली तरीही त्यात महाराजां प्रती श्रद्धाभावच प्रकट होतो.. निषेध करायचा तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे निकृष दर्जाचे बांधकाम करणाऱ्यांचा व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा करा..

Фото профиля Surykant Patil...
Surykant Patil...1 год назад

सडक्या मेंदूचा भातखळकर 🤦‍♂️😜😄

Фото профиля SHIVRAM VAIDYA
SHIVRAM VAIDYA1 год назад

@abpmajhatv या बिनडोक चॅनलने ही बातमी तशीच दाखवली. पप्पू पादल्यावरही "सुगंध" येतो म्हणणारी औलाद आहे ही !!

Фото профиля Maharashtra Updates
Maharashtra Updates1 год назад

अतुल याला समजावून सांग जरा तुझ्या भाषेत

Похожие видео

छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आज स्थानिक पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. राज्यात संगमनेर व कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोल्हापूर येथील आंदोलनाची बातमी टिव्हीवर पाहिली. कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर राज्य सरकारच या प्रकरणात लोकांना उचकवू लागले आणि दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करू लागले तर हे काही चांगले लक्षण नाही. गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर छ. संभाजीनगरमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. तर, त्यावरून पुण्यात आंदोलन करायचे काय कारण आहे? ओडिशा आणि काही राज्यात चर्चवर हल्ले केले जात आहेत. ख्रिश्चन समाज हा शांतताप्रिय आहे. कोणाची काही चूक असेल तर सरकारने पोलिस कारवाई करावी. मात्र तसे न करता चर्चवर हल्ले केले जात आहेत. हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. ही एक विशिष्ट विचारसरणी आहे. ही विचारधारा समाजाच्या हिताची नाही. #pressconference

Sharad Pawar

80,246 просмотров • 3 лет назад

अजित पवार ह्यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात. मी आज मिडियासमोर येणार नव्हतो पण काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण ह्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. ह्या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया ह्यात राजकारण आणू नये. एवढंच सांगायचं आहे.

Sharad Pawar

760,394 просмотров • 7 месяцев назад