Loading video...
Video Failed to Load
जेव्हा राज-उद्धव ठाकरे एकत्रित व्यासपीठावर आले… #MaharashtraPolitics #RajThackeray
39,182 views • 1 year ago •via X (Twitter)
11 Comments

शिंदेला पैशावर माणसे आणावी लागतात... उत्सु्फूर्त कोणीच येत नाही त्याच्या सभेला. फडणवीस स्वतःच्या नावावर एक छोटे मंगलकार्यालय सुद्धा भरवून दाखवू शकत नाही

काय नाटके लावावीत अशी? एखाद्या टुकार चित्रपटाचे प्रमोशन आहे की काय? 😂 आणि काय फायदा होणार आहे त्यांच्या एकत्र येण्यामुळे मराठी लोकांना? मराठी तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळणार आहेत का? शेतकऱ्यांच्या आत्महत्यां कमी होणार आहेत का? वडापाव खा आणि टाळ्या वाजवा. 😂 जय मोदी जय महाराष्ट्र

घरफोड्या कधी घरजोड्या झाला कळलंच नाही 😂

अरे कारंडे ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती कुठे अभिमानाने सांगतो तुझ्या पोरा बाळांचे आयुष्य भविष्य यांच्या हातात देणार आहे का तू..... जय महाराष्ट्र.

दोघे मिळाले तर,खूपच कमी लोक दिसतायेत.

Patalkaar with a very high Orgasm..

0

ठाकरे… 💪🏽💪🏽 महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेलं चित्र ! #rajthakrey #UddhavThackrey

मराठीसाठी आणि महाराष्ट्रधर्मासाठी ठाकरे सदैव लढत राहणार!

ठाकरे बंधूंनी एकत्र येत आज,मुंबईत घेतलेली विजयी सभा ही महाराष्ट्राच्या इतिसाहावर दूरगामी परिणाम करणारी ठरणार आहे.संपूर्ण महाराष्ट्रात एक उत्साहाची लहर उमटली आहे. @OfficeofUT @RajThackeray #आवाज_मराठीचा..!

राज आणि उद्धववर आता मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्र धर्म हेच भाजपच्या धर्मांधतेला उत्तर असू शकतं. #ThackerayBrothers

