Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
झाडभर पावसामुळे पुणे तुंबत आहे 🤦♂️ कुठं गेले नव्या पुण्याचे शिल्पकार
34,915 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)
10 Kommentare

Spelling mistake aahe bhau in झाडभर 🤣🤣 जागरूक नागरिक म्हणून आपणांस कळवल बाकी राहिलं विकास तो तर या भारताचा नाही झाला तर या पुण्याचा काय करतील हे फेकू सरकार #bjp फेकू

ह्यांना आता मुंबई हवी आहे पुणे तर ताब्यात आहे मग काय फरक पडतो ह्यांना

पावसाळ्यात ❤️ डे लागणार लोकांना आणि शिल्पकार मस्त जोपेत असणार गार ac मध्ये

प्लास्टिक गोळा करायला.

@KalpeshSJ नागपुरी शिल्पकार

पुणेकर सूशिक्षित, सुसंस्कारी, सर्वज्ञानी व परिपूर्णच असतात..? मग अशाना शिल्पकारची गरज..? शिस्थ व टापटिपतेचे धडे पाजनारे लोक कचरा उघड्यावर टाकून तुंबवा तुंबवी करतात? मग ते मूळचे पुणेकर असतील तर नवलच..!! #पुणेरी_पुणेकर

शिल्पकार दुसर्याच्या घरी #ED पाठवण्यात व्यस्त आहे

भरती ची वेळ होती आणि पाऊस पण खूप होता पाण्याचा निचरा कसा होणार अ. महोदय

साहेब हेच ते acche दिन ahe as वाटतंय आता

इलेकशन मधी दिसणार डिजिटल पुणे, आता जाहिरात मशीन बंद ठेवली आहे सोशल मीडिया द्वारे दाखवण्यात येईल 👍
