Loading video...

Video Failed to Load

Go Home

ठाकरे ठाकरे... मुंबई महापालिकेत दुमदुमल्या घोषणा!

45,292 views • 7 months ago •via X (Twitter)

30 Comments

Rohit K 🇮🇳's profile picture
Rohit K 🇮🇳7 months ago

दिल्ली ते गल्ली पर्यंत कुठेच सत्ता नसलेले ठाकरे का….? अरे नाही नाही, परभणीला आहे की सत्ता 😂😂

मुंबईकर's profile picture
मुंबईकर7 months ago

@ashvini_ja51659 2 mahinya ne BJP madhe 😂😂

Swapnil 07's profile picture
Swapnil 077 months ago

अशा घोषणा तर त्यांच्या सभेत पण होतात, परंतु निकाल काय आहे हे सर्वांना माहिती आहे 😄😄

Ankush Chavhan's profile picture
Ankush Chavhan7 months ago

मुंबई आपली तेथे आवाज पण आपला चं हवा 💪✌👉ठाकरे✌✌✌

भारतीय's profile picture
भारतीय7 months ago

एवढीही किंमत या घोषणांना नाही.

Munna bhaiya's profile picture
Munna bhaiya7 months ago

ठाकरे ठाकरे ओरडत ओरडत BMC मधून बाहेर पडले... आणि कमळाची माणसं खुर्चीत बसली 😂 power बोलते भाऊ

g k's profile picture
g k7 months ago

धरून ठेवा यांना नाही तर जायचे फुटून 🤣🤣

Sajjad Baduda's profile picture
Sajjad Baduda7 months ago

ही सर्व घोषणा देणारे 6 महिना नंतर भाजपा नाही तो शिवसेना शिंदे मध्ये प्रवेश करतील

Vijay Chavan's profile picture
Vijay Chavan7 months ago

हरले म्हणून घोषणा देत आहेत 😂😂😂😂 खरंच वरून खालून सगळे सारखेच आहे या गटात

अभिजीत's profile picture
अभिजीत7 months ago

आता तुम्ही सत्तेच्या बाहेर आहात... पुन्हा कस सत्तेत येणार याच्यावर काम करा! नुसत्या घोषणा देऊन काय उपयोग नाही.

Hindustani's profile picture
Hindustani7 months ago

Ashi yedyachi jatra lok nivdun detat, jithe jya jagemadhe lokanche kame keli pahije, prashn margi lavle pahije tithe ase gondhal karat bastat apale lok pratinidhi. Kase honar Lokshahi che.

प्रशांत 🐦's profile picture
प्रशांत 🐦7 months ago

सहजच चंद्रपुर आठवलं .

Aditya's profile picture
Aditya7 months ago

🤣🤣🤣🤣 तेवढंच करा गुलामांनी. असं बोंबलून काही होणार नाही. मुंबई काय उस्मानची जहागीरदारी नाही. मुंबईच्या जनतेनी उस्मान वाकरेची लायकी दाखवली आहे. उस्माननी बाळासाहेबांचं सगळं नाव घालवलं.

Sakshat Dalvi 🇮🇳's profile picture
Sakshat Dalvi 🇮🇳7 months ago

He Thackeray che naukar aahet ki janteche nivdun koni dila yana ?

Ashish Gupta's profile picture
Ashish Gupta7 months ago

Ye north korea wali feelings ane lagi hai!

Vinod S Hindlekar's profile picture
Vinod S Hindlekar7 months ago

ह्या घोषणा देणारे उबाठाचे नगरसेवक पुढच्या पाच वर्षात भाजप किवा शिवसेनेत दिसतील आणि ठाकरे बसतील.....

Jai Hanuman's profile picture
Jai Hanuman7 months ago

Thakrechi ghooskhori sampel aata...

Adam Bryan's profile picture
Adam Bryan7 months ago

Wahh chutiyo, tum logo ke naare kon aur kyu lagaye? And gaddar logo ke naare hi kyuu lagaye? Usse acha to BJP he

Rajiv Harsora's profile picture
Rajiv Harsora7 months ago

फ़ायदा क्या हुआ ? मेयर तो नहीं बना पाये .. 🤣

Anish Pimputkar's profile picture
Anish Pimputkar7 months ago

Tyane kay honar ???

Bhartiya Saurabh S's profile picture
Bhartiya Saurabh S7 months ago

Only nuisance value as I said...otherwise no use...kara naad...konhi nahi aiknar

महाराजांचा मावळा's profile picture
महाराजांचा मावळा7 months ago

आता पुढची पाच वर्ष असंच बोंबलायचं 😂🤣

🚩गर्व से भारतीय 🇮🇳's profile picture
🚩गर्व से भारतीय 🇮🇳7 months ago

अरे अरे हरले तरी हा उत्साह?😅

SDR's profile picture
SDR7 months ago

@uddhavthackeray @OfficeofUT cha family business band zala... 🤣 🤣 🤣

Er. Amit Parmar's profile picture
Er. Amit Parmar7 months ago

ठाकरे हारले 😂😂😂

Sun's profile picture
Sun7 months ago

😂😂😂😂

Rashmi Parab's profile picture
Rashmi Parab7 months ago

👍👍

शिवोऽहम् 🚩🇮🇳🚩's profile picture
शिवोऽहम् 🚩🇮🇳🚩7 months ago

मूर्ख लोक

मयुरेश's profile picture
मयुरेश7 months ago

🔥🔥🔥

Manjiri Jadhav Palkar's profile picture
Manjiri Jadhav Palkar7 months ago

पूर्ण महाराष्ट्रमध्ये पण असंच झालं पाहिजे 🔥

Related Videos

ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कोणी ? भाजपचा ब्रोकर म्हणून काम करणारा मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला काल आदित्य ठाकरे, राज ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते. हा तोच मोहित कंबोज आहे, ज्याने महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिवसेना आमदार गुवाहाटीला पळवून नेण्यात हाथ होता. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे ठाकरे कुटुंब हे मराठी माणसांसाठी नाही तर स्वतःच पक्ष वाचवण्यासाठी राजकारण करताय. मराठी माणूस, मराठी अस्मिताच्या नावाने गप्पा मारणारे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी किती मराठी शाळा उघडल्या? मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला जात असतांना मुंबई महापालिकेत 25 वर्ष सत्तेत असणारे उद्धव ठाकरे यांनी काय केले? यांच्या नाकर्तेपणामुळे मराठी माणूस हद्दपार झाला. मुंबई महानगरपालिकेत किती मराठी कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर यांनी तयार केले? किती मराठी उद्योगपती निर्माण केले? बाळासाहेब ठाकरे यांनी दक्षिण भारतीय लोकांविरोधात 'हटाव लुंगी, बजाव पुंगी' म्हणून आंदोलन केले, त्यांचेच नातू आदित्य ठाकरे हे लुंगी घालून दक्षिण भारतीय लोकांच्या मतांसाठी फिरत होते. जेव्हा यांना गुजराती लोकांची मतं हवी होती, तेव्हा हे 'केम छो वरली' म्हणत गुजराती मतांसाठी लोटांगण घालत होते. जेव्हा यांचा पक्ष अडचणीत आला, तेव्हा मराठी मतांसाठी मराठी अस्मितेचे राजकारण करू लागले. बीएमसीमध्ये 25 वर्ष सत्तेत असतांना यांना मराठी माणूस आठवला नाही. 6 डिसेंबरला चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला येणारे लोकं ही सुद्धा मराठीच असतात, तेव्हा शिवाजी पार्क परिसरात राहणारे राज ठाकरे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक मुंबई सोडून बाहेर पळून जातात. तेव्हा कुठे जाती तुमची मराठी अस्मिता? जेव्हा यांचा पक्ष व्हेंटिलेटरवर असतो तेव्हा-तेव्हा ते मराठी लोकांच्या नावाने राजकारण करतात. अशा भामट्या लोकांपासून सावधान!

Sujat Ambedkar

28,327 views • 6 months ago