Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

ठाकरे ब्रँड, एंट्री ग्रँड! 🔥

25,331 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

12 Kommentare

Profilbild von YD
YDvor 1 Jahr

दोघेही जवळजवळ दोन दशकांपासून एकमेकांवर उलट्या करत आहेत, आता ते एकमेकांना स्वच्छ चाटणार आहेत!

Profilbild von Mr.Devil789
Mr.Devil789vor 1 Jahr

हीच ती वेळ ❤️🙏

Profilbild von RAHUL
RAHULvor 1 Jahr

हे पाहण्यासाठी मराठी माणसाला खूप वर्ष लागली 👌🥳🥳

Profilbild von akki ...HiNdU...
akki ...HiNdU...vor 1 Jahr

do bhai dono berojgar😂😂😂

Profilbild von Mangesh Shinde
Mangesh Shindevor 1 Jahr

जय महाराष्ट्र 🙏🏻

Profilbild von @nagesh10dolkar
@nagesh10dolkarvor 1 Jahr

साहेब तमाम मनसे आणि शिवसेना च वतीने बोलत आहे . आम्हाला मतदान करताना फक्त एकच मत द्यायचा अधिकार आहे.

Profilbild von YD
YDvor 1 Jahr

How many of you noticed it was US styled event 🤔 Hint is already dropped...

Profilbild von Pradeep Mandol
Pradeep Mandolvor 1 Jahr

এবার খেলা হবে🚩💪

Profilbild von Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )vor 1 Jahr

मराठी भैय्यांसाठी मोफत !

Profilbild von Anuja Dhakras
Anuja Dhakrasvor 1 Jahr

ठाकरेंच्या एंट्रीलाच तुफान प्रतिसाद #UddhavThackeray #RajThackeray #ShivSena #MNS #Marathi

Profilbild von Amit Thackeray
Amit Thackerayvor 1 Jahr

आवाज मराठीचा!

Profilbild von Abhijit Karande
Abhijit Karandevor 1 Jahr

ठाकरे… 💪🏽💪🏽 महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेलं चित्र ! #rajthakrey #UddhavThackrey

Ähnliche Videos

ठाकरेंनी मराठी माणसांसाठी काय केले ?? ह्या आहेत शिवसेनेच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेविका स्नेहल शिवकर. या अत्यंत सामान्य घरातील गृहिणी आहेत आणि नगरसेविकेचे पती रिक्षाचालक आहेत. यांच्यासमोर बलदंड उमेदवार उभा असताना देखील, माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेबांनी विश्वास ठेवत त्यांना तिकीट दिले व त्या नगरसेविका झाल्या. शिवसेना पक्षाने सदैव सामान्य घरातील मराठी लोकांना मोठे करायचे काम केले. आता देखील जे मोठे नेते झाले आहेत त्यांचा पूर्वीचा इतिहास बघा. ठाकरे म्हणजे मराठी माणूस आणि मराठी माणूस म्हणजे ठाकरे. आपला ठाकरे ब्रँड! Credit: ABP माझा

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

18,488 Aufrufe • vor 8 Monaten