Loading video...

Video Failed to Load

Go Home

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता... #DrShrikantEknathShinde #Shivsena #ganeshutsav2023

80,895 views • 3 years ago •via X (Twitter)

32 Comments

Trupti Garg's profile picture
Trupti Garg3 years ago

फेसबुक वाले मामू आणि त्यांचे सुपुत्र

अभ्या's profile picture
अभ्या3 years ago

काय वेळ आली ठाकरेंशी लढायला सेलेब्रिटी लोकांचा आधार घ्यायला लागतोय तरी पण ट्विट ला लाईक किती आतापर्यंत 882😂😂आदित्यच्या नॉर्मल bday wish ला एवढ्या लाईक असतात 🔥🚩ठाकरे🧡🤟🏼

︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎'s profile picture
︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎3 years ago

आता तुम्ही या बॉलिवूड वाल्यांशी मैत्री करून त्यांना पाठीशी घालू नका.. यांच्याशी मैत्री करून कोणाचही भलं झालेलं नाही अगदी यांच्यातल्या लोकांचं सुद्धा..🙏

🙏🏼🪷Shiva🪷🙏🏼 (A Proud Modi Pagalu)'s profile picture
🙏🏼🪷Shiva🪷🙏🏼 (A Proud Modi Pagalu)3 years ago

कुणी ढुंकून पाहिलं नाही माझ्या घराकडे मी च उलट अंबानी च्या घरी जाऊन आलो, उद्या भाषणात परत अडाणी अंबानी ला शिव्या ही घालेल

जय's profile picture
जय3 years ago

छपरी एलविष ला नाही घेतलं व्हिडीओ मध्ये....

राम 🏹's profile picture
राम 🏹3 years ago

अनेकांच्या पोटात पोटशूळ उठला असणार...😂😂 गणपती बाप्पा मोरया 🚩🙏

राष्ट्राभिमानी संदीप 🇮🇳 (स्वामी कृपांकित)'s profile picture
राष्ट्राभिमानी संदीप 🇮🇳 (स्वामी कृपांकित)3 years ago

गाय खाणाऱ्या लोकांना बाप्पाच्या दर्शनाला नाही घेतलं पाहिजे होतं

चिंतामणी 🇮🇳's profile picture
चिंतामणी 🇮🇳3 years ago

संपूर्ण बॉलिवूड खिशात घातले साहेबांनी... कलानगर कडे दुंकुन ही पहिले नाही😂

प्रा's profile picture
प्रा3 years ago

What you showing??? That ur ganeshustav is star studded...do something different that helps normal people.

Cool_DevD𝕏's profile picture
Cool_DevD𝕏3 years ago

🙏🏾🙏🏾🚩🚩

PriyaZore's profile picture
PriyaZore3 years ago

गणपती बाप्पा मोरया

संतोष दुधाळे's profile picture
संतोष दुधाळे3 years ago

Ssr पण आलाय 🥳😌😌😌 तुमच्या नाकावर पाय ठेवून 😂😂😂

Virendrasing Rajput's profile picture
Virendrasing Rajput3 years ago

म्हणे हिंदुत्वा साठी ठाकरेंना सोडले.

Ashokkumar Patil's profile picture
Ashokkumar Patil3 years ago

Bhari ahe social media management tumchi saheb

Suchita Bhabal's profile picture
Suchita Bhabal3 years ago

शो आणि शायनिंग करण्यासाठी तुम्ही नेहमी पुढे आहात एवढा खर्च कशाला बाप्पा तर सर्वा कडे येतो

Sakshi's profile picture
Sakshi3 years ago

या ख्यातनाम व्यक्तींचे त्यांच्या कला आणि विश्वासाचे समर्पण पाहणे प्रेरणादायी आहे.

Sharon99's profile picture
Sharon993 years ago

हा एक दिवस आहे जेव्हा कलात्मकता आणि भक्ती एकत्र येतात.

Minakshi Salve's profile picture
Minakshi Salve3 years ago

सर्जनशीलता आणि अध्यात्म यांचे मिलन खरोखरच जादुई आहे.

David chandekar's profile picture
David chandekar3 years ago

गणेशोत्सवासाठी सिने अभिनेते, अभिनेत्री आणि कलाकार एकत्र येताना पाहणे खूप आनंददायी आहे.

Suchita's profile picture
Suchita3 years ago

वर्षा यांचे शासकीय निवासस्थान सांस्कृतिक उत्सवाचे मंच बनते.

Minakshi Salve's profile picture
Minakshi Salve3 years ago

एकतेचा आणि आनंदाचा क्षण जो कीर्तीच्या सीमा ओलांडतो.

Suchita's profile picture
Suchita3 years ago

हा कार्यक्रम आपल्या कलाकारांनी साकारलेला सांस्कृतिक वारसा दाखवतो.

Sharon99's profile picture
Sharon993 years ago

हा मेळावा आपल्या समाजाच्या सांस्कृतिक समृद्धीचे उदाहरण देतो.

David chandekar's profile picture
David chandekar3 years ago

चित्रपट आणि अध्यात्माचे जग एकत्र आलेला एक महत्त्वाचा प्रसंग.

Mr Juneja's profile picture
Mr Juneja3 years ago

Shrikant ji maja aa gaya ye video dekh ke... aise lag raha hai jaise pura Bharat ek sath aake Ganpati Bappa morya bol raha ho...

Abhishek Bagwe's profile picture
Abhishek Bagwe3 years ago

आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा रामराम घ्यावा लोकसभेसकट रामराम

Sandesh's profile picture
Sandesh3 years ago

कला हा भक्तीचा एक प्रकार आहे या विचाराला या संमेलनामुळे बळ मिळते.

Nita's profile picture
Nita3 years ago

आपल्या राष्ट्राची व्याख्या करणाऱ्या सांस्कृतिक विविधतेचा दाखला.

MonkEying Around's profile picture
MonkEying Around3 years ago

Is that Aditya Thackeray at 0:18?

Nita's profile picture
Nita3 years ago

हा कार्यक्रम आपल्या कलाकारांनी साकारलेला सांस्कृतिक वारसा दाखवतो.

Joel's profile picture
Joel3 years ago

हा एक उत्सव आहे जो आपल्याला परंपरांच्या महत्त्वाची आठवण करून देतो.

Vaibhav Patil's profile picture
Vaibhav Patil3 years ago

He hindutva ahe yancha 😂

Related Videos