Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

तूप तूप , एकदम तुप भोचलिके 😂#bengalpolls2026

36,831 просмотров • 4 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

🚨 ब्रेकिंग | सोयाबीन तेलातून अनालॉग पनीर व तूप तयार केल्याचा प्रताप नडला; छत्रपती संभाजीनगरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई अन्न व औषध प्रशासनाने छत्रपती संभाजीनगरातील एमआयडीसी चिकलठाणा परिसरातील मेसर्स अमोल दूध डेअरी या दुग्धजन्य उत्पादन युनिटवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले आहे. ३१ जुलैपासून राज्य सरकारने वर्षभरासाठी अनालॉग पनीरवर बंदी जाहीर केली आहे. या आदेशानंतर ही झालेली कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. कारवाईदरम्यान १० ते १२ नॉन-फूड ग्रेड सोयाबीन तेलाचे बॅरल आढळून आले. प्राथमिक तपासात या तेलाचा वापर अनालॉग पनीर तसेच तूप तयार करण्यासाठी केला जात असल्याचे समोर आले असून, सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय, भेसळयुक्त गाईचे तूप, तूप निर्मितीसाठी वापरण्यात येणारे क्रीम तसेच पनीरचा साठाही जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत डेअरी उत्पादन युनिटमधून ₹३,१२,३८० (तीन लाख १२ हजार ३८० रुपये) किमतीचे दूग्धजन्य पदार्थ आणि खाद्यतेल जप्त करण्यात आले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या ३० जुलै २०२६ रोजीच्या राजपत्रानुसार, अनुरूप/दूग्धेतर (अनालॉग) पनीरचे उत्पादन, प्रक्रिया, साठवण, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर राज्यभर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. राजपत्रात अशा उत्पादनाला पोषणदृष्ट्या लाभदायक नसल्याचे नमूद करण्यात आले असून, ते अस्सल पनीर म्हणून विकले गेल्यास ग्राहकांची दिशाभूल होण्याची आणि सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. #TukaramMunde #FoodSafety #FDA #ChhatrapatiSambhajinagar #BreakingNews 🎥 📷

नेत्वा धुरी NETWA DHURI

25,261 просмотров • 1 месяц назад

Being pure मालवणी मी कीतीही म्हावऱ्याच्या पोस्ट केल्या ना तरी माझी सौ, शुद्ध “वरण-भात-तूप” आहे.मी प्रत्येक शाकाहारी माणसाला ‘वरण-भात-तूप’ म्हणतो😃 पंजाबी पनीरला माझा विरोध नाही पण… But pls don’t accept परप्रांतीय as it is जसं वडा पाव चं अस्तित्व आहे♥️ पावा सोबत नातं जडलं तरी अस्सल मराठीपण नाही हरवलंय♥️ वानखेडेवर तेंडुलकर जेव्हा म्हणतो ना की माझ्या आईनं माझी मॅच प्रत्यक्ष पहावी म्हणून मी विनंती केली की माझी शेवटची मॅच please वानखेडेवर घ्या माझी आई बघू शकेल! ती भावना त्या emotions तुम्ही अहमदाबादला प्रत्यक्षात आणणं कोण्या एका जन्मात तरी शक्य आहे का ? धंदा करा ना! धंद्यात emotional marketing असू शकतं तेंडुलकर पैदा करून दाखवा तेव्हा मानू😃💪

Vaibhav Shetkar

13,621 просмотров • 4 месяцев назад

ज्या कोकणात पिण्याच्या पाण्यासाठी खोदलेले खड्डे इतके सुंदर बांधण्याची परंपरा आहे तिकडे आपले प्रशासन सरकार इथल्याच जनतेकडून टॅक्स वसुली करून गेली २० वर्षे #मुंबईगोवाहायवे नावानं नुसत्या खड्ड्यांची निर्मिती करतंय त्यावर तूप ओतावं म्हणून आता mining ⛏️ आणून कोकण पोखरणार माझं गाव रेडी तिथल्या गोगटे माईन्स नी जे ३०/४० वर्षांपूर्वी केलंय त्यामुळं माझ्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण युनिट बसवून गावात पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना पैसे मोजावे लागतायत. माझे सख्खे काका त्या खाणीत काम करायचे त्यावेळी उपजीविका म्हणून पत्करलेलं काम त्यांच्याच पुढच्या पिढीला पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजायला लावेल हे नव्हतं समजलं त्यांना पण आपल्याला तरी ते भविष्यातील दुष्परिणाम कळायला हवेत.

Vaibhav Shetkar

15,130 просмотров • 13 дней назад