Loading video...

Video Failed to Load

Go Home

तुमच्या बरोबर नसले तरी काय झालं, तुमच्यातच आहे मी! महानगरपालिका महायुतीच्याच 🚩💪 #BMCElections #MunicipleCorporationElections

11,904 views • 8 months ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

लेडी डॉन च्या सांगण्यावरुन पोकलेन मशीन अख्खा सिमेंटचा रस्ता खराब करीत साईटवर पोहचली. तेवढ्यात लेडी डॉनला 25 ची कमिटमेंट झाली. आणि पोहचलेली पोकलेन मशीन लगेचच मागे फिरली. ही आहे प्रशासनाची कमाल. प्रशासनातीलच अधिकारी हे लेडी डॉनला मांडीवर घेऊन बसले आहेत. ते आणि ती मिळून हा हैदोस मुंब्रा, शीळ तसेच आजूबाच्या भागात घालत आहेत. सगळ्यांना सगळं माहित आहे. परंतु ठाणे महानगरपालिकेतील एकही अधिकारी बोलायला तयार नाही. मी स्वत: आपल्याकडे हा पुरावा सादर करीत आहे. अजून आपल्याला काय हवं ते सांगा ठाणे महानगरपालिका आयुक्त @abhijitbangar महोदय. ते सुद्धा आणून देतो. आता एवढा पुरावा दिल्यानंतर तरी कारवाई होणार की नाही. हे तुम्हीच ठरवा. Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका

Dr.Jitendra Awhad

42,494 views • 3 years ago