正在加载视频...

视频加载失败

तमाम #मराठा बांधवांना प्रेमळ विनंती आहे.. #एकमराठलाखमराठा #मराठाआरक्षण

8 条评论

मी मराठा 🚩 的头像
मी मराठा 🚩1 年前

राजकीय लाभ घेण्यापूर्वी हे आठवा

बंटीभाऊ 的头像
बंटीभाऊ1 年前

उद्या तिथे पाय ठेवायला जागा नसणार आहे पार्किंगला जागा कशी मिळेल ताई? #MarathaReservation

M Joshi 的头像
M Joshi1 年前

रेल्वे चे तिकीट काढू नका... फ्री प्रवास??? 😳😳😳 स्वागतावर इतका खर्च होतो मग तिकीट काढता येईल ना

Akki bhai 的头像
Akki bhai1 年前

छान ताई.. असचं अपडेट करत रहा आपल्या मराठा बांधवांना

Sushil S Soman 的头像
Sushil S Soman1 年前

पोलीस दादा पोलीस दादा म्हणताय, पोलिस दादांना मराठा आंदोलकांना सहकार्य करण्याच्या सुचना,जरांगे ज्या गृहमंत्र्यांचा द्वेष करतात त्यांनीच दिल्या असतील ना?

KPranjan 的头像
KPranjan1 年前

Jevha jevha bip adchanit yete tevha manojdada andolan manojdadani ata vot choricha mudda uchala pahije donhi mudde chan ahe tai

vijay Deshmukh 的头像
vijay Deshmukh1 年前

मॅडम मराठ्यांना फसवणाऱ्या सरकारला सोडून चालणार नाही.सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती म्हणजे गनिमी कावा होती. मराठ्यांच्या इतिहासातून आपण काय शिकलो?जर आपण सरकारच्या आज्ञा पाळत राहिलो तर कधीहीआरक्षणमिळणार नाही. मराठा बांधवांची वेदना लोकांना समजली

मराठा Empire🚩 的头像
मराठा Empire🚩1 年前

#MarathaReservation

相关视频

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सगेसोयरे बाबत काढलेल्या जीआरचं मनापासून स्वागत आहे. आमचे सहकारी मनोज जरांगे पाटील यांचे हार्दिक अभिनंदन! समस्त मराठा समाजाच्या एकीमुळे हा ऐतिहासिक निर्णय झाला.. एवढ्यात बातमी पाहिली की 'मराठ्यांना ओबीसी मध्ये मागच्या दाराने घुसवलं जात आहे,' असं भुजबळ साहेबांनी वक्तव्य केलं आणि त्यांना आजचा निर्णय मान्य नाही. त्या विरोधात न्यायालयीन लढाई ते लढणार आहेत. माझा भुजबळ साहेबांना सवाल आहे की, खरोखरच संपूर्ण मराठा समाज ओबीसीत आला आहे का? खरंच ५४ लाख कुणबी नोंदी मिळाल्या का? भुजबळ साहेब आपण जबाबदार मंत्री आहात, तुम्हाला देखील खरी हकीकत माहित आहे. तरी देखील विनाकारण तेढ निर्माण करणारे वक्तव्य आपण करत आहात. मराठ्यांना ओबीसीत सामील करून घेण्याचा कुठलाही निर्णय झालेलाच नाही. तुमचे सदरील स्टेटमेंट बिनबुडाचे आहे! आपण राज्याचे मंत्री म्हणून जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजे. सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो, ज्यांच्या नोंदी झालेल्या नाहीत, अशा सर्वांसाठीच शेवटच्या श्वासापर्यंत मी न्यायालयीन लढाई लढणार आहे. क्युरेटीव्ह पिटीशनचा निकाल मराठा समाजाच्या बाजूनेच येईल, हा मला ठाम विश्वास आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाही अशा सर्वांसाठी माझी लढाई सुरू राहील. आई जगदंबा माझ्या लढाईला निश्चितपणे यश देईल. येणारी शिवजयंती आपण मराठा आरक्षणाची शिवजयंती म्हणून साजरी करू, असा शब्द मी तमाम समाज बांधवांना देतो! विनोद पाटिल

Viinod Patiil

26,910 次观看 • 2 年前

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही... मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये... मी सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा आहे. समाजाच्या वेदना आणि व्यथांची मला जाणीव आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आजवर अत्यंत समंजसपणे, शांतपणे आपल्या भावना व्यक्त केलेल्या मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये. जालना जिल्ह्यातील आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या आंदोलनाचे नेते जरंगे पाटील यांच्याशी मी संवाद साधला होता. त्यांच्या मागण्यांबाबत माझ्या अध्यक्षतेखाली बैठकाही झाल्या होत्या. त्यांच्या मागण्यांवर शासनाकडून कार्यवाही सुरु होती. परंतु, त्यानंतरही आंदोलन सुरू झाले. जरंगे पाटील यांना आंदोलन मागे घेण्याची मी विनंती केली होती. मात्र, त्या दरम्यान आंदोलकांची प्रकृती खालावली. त्यांच्या जीवाची काळजी होती म्हणूनच जिल्हाधिकारी आणि एसपी तिथे गेले. जरंगे पाटील यांनी रुग्णालयात दाखल व्हावे अशी विनंती त्यांना केली जात होती. मात्र, त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही मी दिले आहेत. तसेच, या घटनेतील सर्व जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. नागरिकांनी आणि मराठा समाज बांधवांनी शांतता राखावी. माझी मराठा समाजाला आंदोलकांना नम्र विनंती आहे की, त्यांनी कुठल्याही नेत्याच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडू नये. मराठा समाजाला मी आवाहन करतो की, त्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी व कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये. हे शासन त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी खंबीरपणे उभे आहे.

Eknath Shinde - एकनाथ शिंदे

221,062 次观看 • 3 年前

मी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आदर स्पष्ट करत, त्यांच्या भावना माझ्यामुळे दुखावल्या असतील तर मी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो, अशी भूमिका सभेत मांडली. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या प्रश्नांशी आपली नाळ जोडलेली असून, जरांगे पाटील यांच्या लढ्याचा आणि त्यांच्या भूमिकेचा आपण नेहमीच आदर केला आहे, हेही स्पष्ट केले. “मनोजदादा, तुमचा माझ्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे. तुमचा माझ्यावर राग असला तरी मनात कुठलीही कटुता ठेवू नका. तुमच्या हाकेला ओ देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत,” अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील आणि तमाम मराठा बांधवांना जाहीरपणे आश्वस्त केले. आजचा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने तो रद्द करणे शक्य झाले नाही; मात्र मराठा समाजाच्या भावना आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत आपली बांधिलकी कायम आहे, हा संदेश या निमित्ताने स्पष्टपणे दिला.

MP Sanjay Jadhav

11,506 次观看 • 1 个月前