Loading video...

Video Failed to Load

Go Home

तमाम हिंदूंना रामनवमीच्या मन:पूर्वक शुभेच्छा! #रामनवमी२०२३ #ramnavami2023

8 Comments

SachinSpeak’s's profile picture
SachinSpeak’s3 years ago

लवकर उठलेबद्गल प्रभु रामाचे विशेष आभार 🙏🏻

Bharti Bhoj's profile picture
Bharti Bhoj3 years ago

जय महाराष्ट्र सर मी मास कम्युनिकेशन अँड journalism ची विद्यार्थीनी आहे मला अभिमान आहे मी महाराष्ट्रात राहते सर मी छत्रपती संभाजी नगर जिल्हा तील पैठण या तालुक्यात राहते आपण या ठिकाणीही आपला मनसे पक्ष वाढवावा ही खूप तळमळीची इच्छा आहे.....जय महाराष्ट्र

SAYAJI PAWAR's profile picture
SAYAJI PAWAR3 years ago

🚩जय श्रीराम 🌹🙏

🔺️🕉 🇮🇳 धीरज ठाकुर 🔱 🚩🇮🇳's profile picture
🔺️🕉 🇮🇳 धीरज ठाकुर 🔱 🚩🇮🇳3 years ago

आपको भी #रामनवमी२०२३ की ढ़ेर बधाई साहेब 🕉🚩

Ganesha | गणेशा's profile picture
Ganesha | गणेशा3 years ago

जय श्रीराम 🚩

Nikita Chaturvedi's profile picture
Nikita Chaturvedi3 years ago

समस्त देशवासियों को श्री राम नवमी की अनेकों शुभकामनाएं🪔🪔 मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम जी की जय हो 🏵️

मनसे महाराष्ट्रात फक्त मराठी's profile picture
मनसे महाराष्ट्रात फक्त मराठी3 years ago

रामनवमीच्या हार्दिक हार्दिक मनसे शुभेच्छा साहेब

Laxman More's profile picture
Laxman More3 years ago

राम नाम कि लूट है लूट सके तो लूट अंत काल पछतायेगा जब प्राण जायेंगे छुट

Related Videos

आपणा सर्वांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा... महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार करूया... दीपोत्सवाचं पर्व मांगल्य, समृद्धी घेऊन येवो... आपल्या महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार व्हावे यासाठी आणि जगाने गौरवपूर्ण वाटचालीची दखल घ्यावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया, असा निर्धार व्यक्त करतो आणि राज्यातील जनतेला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो. दीपोत्सवाचं हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि संकल्प पुर्ण व्हावेत अशी मनोकामना, देखील व्यक्त करतो. #दिवाळी #दिवाळी_२०२३ #दीपावली #दीपावली_२०२३ #Diwali #Diwali2023

Eknath Shinde - एकनाथ शिंदे

111,454 views • 2 years ago

राम जन्मभूमी न्यास कोषाध्यक्ष तसेच अयोध्याधाम मथुरा जन्मभूमी उपाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी माझ्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद रुपी दिलेल्या शुभेच्छासाठी मन:पूर्वक आभार. स्वामी महाराज आपण दिलेल्या शुभेच्छा या माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत. जनसेवेचे घेतलेले हे व्रत कायमस्वरुपी जपण्यासाठी आणि आपल्या सनातन धर्माचा भगवा अविरत फडकत रहावा यासाठी माझ्या हातून सत्कार्य घडो यासाठी आपले आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहतील असा विश्वास आहे. आपल्या शुभेच्छांसाठी पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार. #EknathShinde #Shivsena #Maharashtra Shivsena - शिवसेना

Eknath Shinde - एकनाथ शिंदे

19,925 views • 1 year ago