Loading video...
Video Failed to Load
तुम्ही ‘जय भीम’ वाले का? हा प्रश्न विचारणाऱ्यांची मानसिकता काय असते?
16,859 views • 1 year ago •via X (Twitter)
10 Comments

भारी आहे एकदम परवाच बघितला शब्द नी शब्द खरा

हो मी पण कालच पाहिला… सत्य परिस्थिती अत्यंत प्रभावीपणे मांडलेली आहे.💯

📷 A tough day in the jungle—how does this sloth overcome it? The twist you didn’t see coming

@Gautam09569305 Jai bhim

मनाची जोपासना (मन पवित्र, साफ ठेवणे,मन सतत पावन ठेवत राहणे)करणे हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. _✍️डॉ. बाबासाहेब आंबेडकर. Cultivation of mind should be the ultimate aim of human existence. _✍️Dr. Babasaheb Ambedkar.

ह्यांना नेहमी प्रमाणे रडायची सवय लागली.आहे. विचार कोणी कोणाचे संकुचित करू शकत नाही . पण लादू पण शकत नाही. कोणी मला विचारलं की तू गोडसे वाला का? तर मी लगेच छातीठोक सांगतो हो, हो मी गोडसे वाला .मी गोडसे समर्थक. विचारांचे खरे पाईक व्हा, असले व्हिडिओ टाकून दाभिकपणा बंद करा.

Must must watch (listen) everyone.

हो आम्ही जय भीम वाले आणि भीमराव आमचेच... 💙💙

@AjaatShatrruu तुमच्या लाडक्या प्रणव जाधव सारखा जोश व तसेच जोशपूर्ण विचार व तीच जबरदस्त जुल्फे उडवून आवेशपूर्ण बोलायची लकब.. प्रणव ने SM मधून Exit घेतलेली दिसते त्यामुळे संघाच्या विचारसरणीशी तादात्म्य ठेवणारा हा पार्थ संघाला उपयुक्त ठरेल. माझे नम्र suggestion.🙏 @SunainaHoley

किती तो सात्विक संताप.. प्रणाम या महाशयाला
