正在加载视频...

视频加载失败

तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही ! - देवाभाऊ

18,110 次观看 • 8 个月前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

"एवढा अहंकार रावणालाही नव्हता!" मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मला ओळखता का नाही — त्याने काहीही फरक पडणार नाही ! पण शेतकऱ्यांच्या वेदना तरी ओळखा! राजकारणाची गणितं थोडी बाजूला ठेवा आणि आधी सरसकट हेक्टरी 50हजार रुपये मदतीचा निर्णय घ्या. ओबीसी रस्त्यावर आलेत, आदिवासी आलेत, धनगर-बंजारा सुद्धा उठलेत, आणि मराठा तर सुरुवातीपासूनच रस्त्यावर आहेत. या सगळ्यांमध्ये तुम्हीच भांडणं पेटवलीत — आणि आता ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच अंगाखांद्यावर घेत फिरता! ही तुमची “राजकीय ओळख” आता महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचली आहे. मी मातीशी जोडलेला आणि परत याच मातीत जाणारा आडवळणाच्या गावचा सामान्य माणूस — “बायोलॉजिकल” म्हणूनच नव्हे, तर विचारांनी आणि निष्ठेनेचा आणि हाडामासाचा माणूस आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची माझी परंपरा नाही. तुम्ही मला ओळखलंत नाही तरी चालेल, पण ओला-दुष्काळ पहीले करा! शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्या! आणि हो — हे माझं स्टेटमेंट नाही, तर शेतकऱ्याच्या जखमांमधून निघालेला आवाज आहे आणि त्याचे हे उत्तर नाही. कृपया चिडू नका मुख्यमंत्री महोदय, फक्त एकच गोष्ट आठवा — आपण दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीच्या वचनाचे तेवढे पहा!

Harshwardhan Sapkal

31,836 次观看 • 10 个月前

महाराष्ट्रद्रोही Abu Asim Azmi ला मराठी माणसांनी धडा शिकविल्याशिवाय हा थांबणार नाही.. मराठी माणूस शांत राहील असे वाटतय तुला? भिवंडीत मराठीची गरज नाही म्हणजे ?? असेच बेताल वक्तव्य करून मराठीचा अवमान करत राहील.. अशा लोकांचे थोबाड फोडले पाहिजे.. चर्चेत राहण्यासाठी विनाकारण डीवचण्याचे काम करतोय हा. मराठी भाषा मंत्री Uday Samant सामंत मुख्यमंत्री महोदय Devendra Fadnavis उपमुख्यमंत्री Ajit Pawar कुठे आहात ?? अशा लोकांवर कार्यवाही करा Rahul Narwekar विधानसभेतून हाकलून लावा. मराठी पत्रकाराना मराठीत उत्तर देत नाही म्हणून अपमान केला.. पत्रकार बांधवांनी या राजद्रोह्यावर बहिष्कार घालावा.. याची एक ही बातमी यापुढे लावू नये.. #मराठीलढा #एकजूट #उठाव #संघर्ष #संयुक्तमराठी #मराठीएकीकरणसमिती

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

10,721 次观看 • 11 个月前